आल्ताय क्राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्ताय क्राय
Алтайский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

आल्ताय क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
आल्ताय क्रायचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा सायबेरियन
राजधानी बर्नाउल
क्षेत्रफळ १,६९,१०० चौ. किमी (६५,३०० चौ. मैल)
लोकसंख्या २५,८१,७०५
घनता १५ /चौ. किमी (३९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-ALT
संकेतस्थळ http://www.altairegion22.ru/en/

आल्ताय क्राय (रशियन: Алтайский край) हे रशियाच्या संघातील एक क्राय आहे. दक्षिण सायबेरियामध्ये कझाकस्तान देशाच्या सीमेवर वसलेले आल्ताय क्राय रशियाच्या कृषीप्रधान प्रदेशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथील ४१% जमीन शेतीसाठी वापरली जाते.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: