Jump to content

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग
Ха́нты-Манси́йский автоно́мный о́круг — Югра́
रशियाचे स्वायत्त ऑक्रूग
ध्वज
चिन्ह

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूगचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हा उरल
राजधानी खान्ती-मान्सीस्क
क्षेत्रफळ ५,३४,८०० चौ. किमी (२,०६,५०० चौ. मैल)
लोकसंख्या १५,१९,९६२
घनता २.८ /चौ. किमी (७.३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ RU-KHM
संकेतस्थळ http://www.chukotka.org/

खान्ती-मान्सी स्वायत्त ऑक्रूग (रशियन: Ха́нты-Манси́йский автоно́мный о́круг — Югра́) हे रशियाच्या संघाच्या त्युमेन ओब्लास्तमधील एक स्वायत्त ऑक्रूग आहे. ह्या प्रदेशाला युग्रा ह्या नावाने देखील ओळखले जाते. खान्ती-मान्सीस्क ही ह्या ऑक्रूगची राजधानी व सर्वात मोठे शहर तर निज्नेवार्तोव्स्क हे येथील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]