नोकिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नोकिया कॉर्पोरेशन
प्रकार सार्वजनिक
उद्योग क्षेत्र मोबाईल फोन
स्मार्ट फोन
नेटबुक
स्थापना १८७१
संस्थापक फ्रेडरिक इदेस्तम
मुख्यालय एस्पो, फिनलंड ध्वज फिनलंड
संकेतस्थळ नोकिया.कॉम

[[File:Mobile phone evolution.jpg|thumb|नोकिया मोबाईल] नोकिया कॉर्पोरेशन ही फिनलंडमधील मोबाईल फोन-निर्मिती करणारी, बहुराष्ट्रीय दूरसंचार कंपनी आहे.

नोकिया हि एक प्रसिद्ध मोबाईल बनवणारी कंपनी आहे. भारताम्ध्ये प्रथम या कंपनीचाच मोबाईल बाजारमध्ये उपलब्ध होते. 
 

हे सुद्धा पहा[संपादन]