काश्मीर रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीनगर रेल्वे स्थानक
काश्मीर रेल्वेचा नकाशा. यातील उधमपूर-काझीगुंड हा भाग अजून बांधला जात आहे.

काश्मीर रेल्वे (उर्दू:کشمیر ریلوے) हा भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यात बांधला जाणारा लोहमार्ग आहे. याचे अधिकृत नाव जम्मू उधमपूर श्रीनगर बारामुल्ला लोहमार्ग असून याद्वारे जम्मू आणि बारामुल्ला ही शहरे ३४५ किमी लांबीच्या लोहमार्गाने एकमेकांशी व पर्यायाने भारताच्या इतर भागांशी लोहमार्गाने जोडली जातील. हा लोहमार्ग भूकंपग्रस्त आणि अतिथंड व अतिउष्ण प्रदेशातून जातो आणि त्यामुळे हा प्रकल्प अतिअवघड प्रकल्पांमध्ये एक गणला जातो.[१]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. हरीश कुंवर. काश्मीरच्या प्रगतीचा लोहमार्ग. Press Release, Press Information Bureau, Government of India, dated 2008-10-16.