Jump to content

बनिहाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?बनिहाल

जम्मू आणि काश्मीर • भारत
—  नगर  —
Map

३३° २५′ १२″ N, ७५° १२′ ००″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा रामबन
लोकसंख्या २,७२९ (२००१)
बानिहाल हे काश्मीर रेल्वेमार्गावरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे.

बानिहाल (उर्दू:بانہال) हे भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील डोडा जिल्ह्यातील एक लहान नगर आहे. हे नगर राष्ट्रीय महामार्ग १ ए वर स्थित आहे.

काश्मीरी भाषेत बनिहालचा अर्थ हिमवादळ असा होतो.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ एनसायक्लोपीडिा ब्रिटानिका ऑनलाइन. "बनिहाल घाट". 2009-06-04 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2009-06-17 रोजी पाहिले.