Jump to content

अनंतनाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अनंतनाग भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.

हे शहर अनंतनाग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. अनंतनाग शहराची लोकसंख्या १,०९४३३ तर उपनगरांसह लोकसंख्या १,५९८३८ आहे.