बारामुल्ला
Appearance
बारामुल्ला तथा वार्मुल भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर आहे.
हे शहर बारामुल्ला जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,६७,९८६ होती.