कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कन्हान
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता जबलपूर- नागपूर रस्ता,राष्ट्रीय महामार्ग ७, कन्हान, जिल्हा- नागपूर
गुणक 21°13′29.6″N 79°14′13.4″E / 21.224889°N 79.237056°E / 21.224889; 79.237056
समुद्रसपाटीपासूनची उंची २८६ मी
मार्गिका हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत KNHN
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
स्थान
कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक is located in महाराष्ट्र
कन्हान जंक्शन रेल्वे स्थानक
महाराष्ट्रमधील स्थान

कन्हान हे भारत देशाच्या नागपूर जिल्ह्यातील एक रेल्वे स्थानक आहे. मुंबईकोलकाता शहरांना नागपूर मार्गे जोडणाऱ्या मुंबई-नागपूर-हावडा रेल्वे मार्गाावर कामठी रेल्वे स्थानकानंतर ४ किमी अंतरावर आहे. हे नागपूर स्थानकापासून सुमारे १८.५ किमी अंतरावर हावड्याकडे आहे. येथे ३ फलाट आहेत.येथे सुमारे १८ गाड्या थांबतात.येथून रामटेकला एक फाटा जातो.[१] येथे जलद व अतिजलद रेल्वेगाड्यांना थांबा नाही.येथे थांबणाऱ्या बहुतेक गाड्या या प्रवासी (पॅसेंजर) गाड्या आहेत.[१]

कन्हान येथून जाणाऱ्या गाड्या[संपादन]

  • गोंदिया इतवारी पॅसेंजर
  • रायपूर इतवारी पॅसेंजर
  • इतवारी-तिरोडी पॅसेंजर
  • इतवारी-टाटानगर पॅसेंजर
  • नागपूर- रामटेक मेमू गाडी
  • इतवारी- रामटेक मेमू गाडी
  • रामटेक - नागपूर मेमू गाडी
  • रामटेक इतवारी मेमू गाडी[१]

संदर्भ[संपादन]

  1. a b c ईरेल.इन हे संकेतस्थळ "Kanhan Nagpur" Check |दुवा= value (सहाय्य). १० जानेवारी २०१९ रोजी पाहिले.


बाह्य दुवे[संपादन]