Jump to content

कन्हान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हे नागपूर शहरापासून सुमारे २२ कि.मी.वर असणारे एक गाव आहे. हे नागपूर-जबलपूर मार्गावर आहे.कन्हान नदीशेजारी हे वसलेले असल्यामुळे यास 'कन्हान' हे नाव पडले. हे नागपूर-कोलकाता या रेल्वेमार्गावरही आहे.