उदयनराजे भोसले
Appearance
(उदयनराजे प्रतापसिंह भोसले या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
छ.उदयनराजे भोसले ( २४ फेब्रुवारी १९६६) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत. ते भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. २०१९ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ति किटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडुन आले होते परंतु सदस्यत्वाचा राजनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले.
छ.उदयनराजे भोसले | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००९ | |
मतदारसंघ | सातारा |
---|---|
सदस्य
| |
कार्यकाळ जून २०१९ – ऑक्टोबर २०१९ | |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |