Jump to content

फिरोझाबाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फिरोझाबाद
शहर
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीफिरोझाबाद जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानफिरोझाबाद जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२७°९′०″N ७८°२५′१२″E संपादन
AuthorityFirozabad Nagar Nigam संपादन
डाक संकेतांक283203 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड5612 संपादन
Map

फिरोझाबाद भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०३७९७ होती.

हे शहर फिरोझाबाद जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

येथे बांगड्या व काचसामानाचे उद्योग आहेत.