धोलपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

धोलपूर भारताच्या राजस्थान राज्यातील एक शहर आहे. २०११च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,२६,१४२ होती.

हे शहर धोलपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.