उत्तर मध्य रेल्वे क्षेत्र
Appearance
उत्तर मध्य रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या उत्तर मध्य रेल्वेचे मुख्यालय अलाहाबाद येथे असून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व हरियाणा ह्या राज्यांचे काही भाग उत्तर मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
विभाग
[संपादन]उत्तर मध्य रेल्वेचे तीन विभाग आहेत.
प्रमुख शहरे व स्थानके
[संपादन]- कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक
- आग्रा छावणी रेल्वे स्थानक
- अलाहाबाद रेल्वे स्थानक
- झाशी रेल्वे स्थानक
- गाझियाबाद रेल्वे स्थानक
- मथुरा रेल्वे स्थानक
- धोलपूर
- ग्वाल्हेर रेल्वे स्थानक
- दतिया
- फिरोझाबाद
- इटावा
- अलीगढ
- फतेहपूर
- मिर्झापूर
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-06-12 at the Wayback Machine.