Jump to content

२०१८मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत खेळाडूंनी केलेल्या शतकांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

सन २०१८ मध्ये कसोटी, एकदिवसीय व टी२० सामन्यांमध्ये खेळाडूंनी केलेली शतके आहेत. नंतर ‌= इ.स. २०२०

सुची

[संपादन]
चिन्ह अर्थ
* नाबाद
dagger सामनावीर
double-dagger संघाचा कर्णधार
स्थान ज्या स्थानावर फलंदाजी केली
मा/प/त स्थळ: मायदेशी, परदेशी किंवा तटस्थ देश
तारीख सामन्याचा पहिला दिवस
विजयी ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना जिंकला
पराभूत ज्या खेळाडूनी शतक केले त्याच्या संघाने सामना गमावला
अनिर्णित सामना अनिर्णित राहिला
(ड/ल) डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल
मायदेशी सामना शतक करणाऱ्या खेळाडूच्या मायदेशात खेळवला गेला
परदेशी सामना विरोधी संघाच्या देशात खेळवला गेला
तटस्थ सामना इतरत्र खेळविला गेला

आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची कसोटी शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव कसोटी स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१७१ ऑस्ट्रेलिया उस्मान ख्वाजा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५/५ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी मायदेशी ४ जानेवारी २०१८ विजयी []
१५६ ऑस्ट्रेलिया शॉन मार्श इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५/५ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी मायदेशी ४ जानेवारी २०१८ विजयी []
१०१ ऑस्ट्रेलिया मिचेल मार्श इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ५/५ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी मायदेशी ६ जानेवारी २०१८ विजयी []
१५३ double-dagger भारत विराट कोहली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २/३ दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन परदेशी १३ जानेवारी २०१८ पराभूत []
१७६ dagger बांगलादेश मोमिनुल हक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १/२ बांगलादेश जहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव मायदेशी ३१ जानेवारी २०१८ अनिर्णित []
१९६ श्रीलंका कुशल मेंडिस बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/२ बांगलादेश जहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव परदेशी १ फेब्रुवारी २०१८ अनिर्णित []
१७३ श्रीलंका धनंजय डी सिल्वा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/२ बांगलादेश जहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव परदेशी १ फेब्रुवारी २०१८ अनिर्णित []
१०९ श्रीलंका रोशन सिल्वा बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/२ बांगलादेश जहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव परदेशी २ फेब्रुवारी २०१८ अनिर्णित []
१०५ dagger बांगलादेश मोमिनुल हक श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १/२ बांगलादेश जहुर अहमद चौधरी क्रिकेट स्टेडियम, चितगांव मायदेशी ४ फेब्रुवारी २०१८ अनिर्णित []
१० १४३ दक्षिण आफ्रिका एडन मार्करम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १/४ दक्षिण आफ्रिका किंग्जमिड मैदान, डर्बन मायदेशी ४ मार्च २०१८ पराभूत [१०]
१० १२६* दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २/४ दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ मायदेशी ११ मार्च २०१८ विजयी [११]
११ १४१* दक्षिण आफ्रिका डीन एल्गार ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ३/४ दक्षिण आफ्रिका सहारा पार्क न्यूलॅन्ड्स, केप टाऊन मायदेशी २२ मार्च २०१८ विजयी [१२]
१२ १०२ double-dagger न्यूझीलंड केन विल्यमसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १/२ न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड मायदेशी २३ मार्च २०१८ विजयी [१३]
१३ १४५* न्यूझीलंड हेन्री निकोल्स इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १/२ न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड मायदेशी २४ मार्च २०१८ विजयी [१४]
१४ १५२ दक्षिण आफ्रिका एडन मार्करम ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४/४ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग मायदेशी ३० मार्च २०१८ विजयी [१५]
१५ १०१ इंग्लंड जॉनी बेअरस्टो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २/२ न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च परदेशी ३१ मार्च २०१८ अनिर्णित [१६]
१६ १२० double-dagger दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ४/४ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग मायदेशी २ एप्रिल २०१८ विजयी [१५]
१७ ११८ dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक केविन ओ'ब्रायन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान १/१ आयर्लंडचे प्रजासत्ताक मालाहाईड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन मायदेशी १४ मे २०१८ पराभूत [१७]
१८ १२५* वेस्ट इंडीज शेन डाउरिच श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १/३ वेस्ट इंडीज क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन मायदेशी ७ जून २०१८ विजयी [१८]
१९ १०७ भारत शिखर धवन अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १/१ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर मायदेशी १४ जून २०१८ विजयी [१९]
२० १०५ भारत मुरली विजय अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १/१ भारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर मायदेशी १४ जून २०१८ विजयी [१९]
२१ ११९* श्रीलंका दिनेश चंदिमल वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २/३ वेस्ट इंडीज डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया परदेशी १४ जून २०१८ अनिर्णित [२०]
२२ १२१ वेस्ट इंडीज क्रेग ब्रेथवेट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १/२ वेस्ट इंडीज सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम, अँटिगा मायदेशी ४-८ जुलै २०१८ विजयी [२१]
२३ १५८* dagger श्रीलंका दिमुथ करुणारत्ने दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १/२ श्रीलंका गाली आंतरराष्ट्रीय मैदान, गाली मायदेशी १२-१६ जुलै २०१८ विजयी [२२]
२२ ११० वेस्ट इंडीज क्रेग ब्रेथवेट बांगलादेशचा ध्वज बांगलादेश २/२ वेस्ट इंडीज सबाइना पार्क, जमैका मायदेशी १२-१६ जुलै २०१८ TBA [२३]

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्ट्रा/रे स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
११५ dagger double-dagger न्यूझीलंड केन विल्यमसन पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ९८.२९ न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी ६ जानेवारी २०१८ विजयी (ड/लु) [२४]
११६* dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक एड जॉईस संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ७७.८५ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई परदेशी ११ जानेवारी २०१८ विजयी [२५]
१०२ dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक अँड्रु बल्बिर्नी संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ९३.५८ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई परदेशी १३ जानेवारी २०१८ विजयी [२६]
१३९ dagger double-dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक विल्यम पोर्टरफील्ड संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ९४.५६ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई परदेशी १३ जानेवारी २०१८ विजयी [२७]
१०० dagger न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ७९.३७ न्यूझीलंड बेसिन रिझर्व, वेलिंग्टन मायदेशी १९ जानेवारी २०१८ विजयी [२८]
१२० double-dagger दक्षिण आफ्रिका फाफ डू प्लेसी भारतचा ध्वज भारत १०७.१४ दक्षिण आफ्रिका सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन मायदेशी १ फेब्रुवारी २०१८ पराभूत [२९]
११२ dagger double-dagger भारत विराट कोहली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९४.१२ दक्षिण आफ्रिका सहारा स्टेडियम किंग्जमेड, डर्बन परदेशी १ फेब्रुवारी २०१८ विजयी [३०]
१६०* dagger double-dagger भारत विराट कोहली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १००.६३ दक्षिण आफ्रिका पीपीसी न्यूलॅन्ड्स, केपटाउन परदेशी ७ फेब्रुवारी २०१८ विजयी [३१]
१०९ भारत शिखर धवन दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०३.८१ दक्षिण आफ्रिका वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग परदेशी १० फेब्रुवारी २०१८ पराभूत (ड/लु) [३२]
१० ११५ dagger भारत रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९१.२७ दक्षिण आफ्रिका सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ परदेशी १३ फेब्रुवारी २०१८ विजयी [३३]
११ १२९* dagger double-dagger भारत विराट कोहली दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १३४.३८ दक्षिण आफ्रिका सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरियन परदेशी १६ फेब्रुवारी २०१८ विजयी [३४]
१२ १०७* dagger स्कॉटलंड मॅथ्यु क्रॉस संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ९७.२७ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई परदेशी २१ जानेवारी २०१८ विजयी [३५]
१३ १२१* dagger संयुक्त अरब अमिराती रमीझ शहजाद स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १०५.२२ संयुक्त अरब अमिराती आयसीसी अकादमी मैदान, दुबई मायदेशी २३ जानेवारी २०१८ विजयी [३६]
१४ १०७ ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८९.९२ ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न मायदेशी १४ जानेवारी २०१८ पराभूत [३७]
१५ १८० dagger इंग्लंड जेसन रॉय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ११९.२१ ऑस्ट्रेलिया मेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न परदेशी १४ जानेवारी २०१८ विजयी [३८]
१६ १०६ ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९२.९८ ऑस्ट्रेलिया द गॅबा, ब्रिस्बेन मायदेशी १९ जानेवारी २०१८ पराभूत [३९]
१७ १००* dagger इंग्लंड जोस बटलर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२०.४८ ऑस्ट्रेलिया सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी परदेशी २१ जानेवारी २०१८ विजयी [४०]
१८ ११४ dagger अफगाणिस्तान रहमत शाह झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे १०३.६४ संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा तटस्थ ९ फेब्रुवारी २०१८ विजयी [४१]
१९ १२५ dagger झिम्बाब्वे ब्रेंडन टेलर अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १०३.३१ संयुक्त अरब अमिराती शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा तटस्थ ११ फेब्रुवारी २०१८ विजयी [४२]
२० ११४ dagger संयुक्त अरब अमिराती अश्फाक अहमद नेपाळचा ध्वज नेपाळ
(असोसिएट सदस्य)
९२.६८ नामिबिया वॉन्डरर्स क्रिकेट मैदान, विन्डहोक तटस्थ १५ फेब्रुवारी २०१८ विजयी [४३]
२१ ११३ dagger न्यूझीलंड रॉस टेलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९७.४१ न्यूझीलंड सेडन पार्क, हॅमिल्टन मायदेशी २५ फेब्रुवारी २०१८ विजयी [४४]
२२ ११२* double-dagger न्यूझीलंड केन विल्यमसन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ७८.३२ न्यूझीलंड वेस्टपॅक मैदान, वेलिंग्टन मायदेशी ३ मार्च २०१८ पराभूत [४५]
२३ १५७* dagger स्कॉटलंड कॅलम मॅकलिओड अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान १०७.५३ झिम्बाब्वे बुलावायो क्लब, बुलावायो तटस्थ ४ मार्च २०१८ विजयी [४६]
२४ १५१ dagger पापुआ न्यू गिनी टोनी उरा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १०६.३४ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे तटस्थ ६ मार्च २०१८ पराभूत [४७]
२५ १११ double-dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक विल्यम पोर्टरफील्ड पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी ८३.४६ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे तटस्थ ६ मार्च २०१८ विजयी [४८]
२६ १२३ वेस्ट इंडीज क्रिस गेल संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १३५.१६ झिम्बाब्वे ओल्ड हरारियन्स, हरारे तटस्थ ६ मार्च २०१८ विजयी [४९]
२७ १२७ dagger वेस्ट इंडीज शिमरॉन हेटमेयर संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १३६.५६ झिम्बाब्वे ओल्ड हरारियन्स, हरारे तटस्थ ६ मार्च २०१८ विजयी [५०]
२८ ११२* संयुक्त अरब अमिराती रमिझ शहजाद वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०४.६७ झिम्बाब्वे ओल्ड हरारियन्स, हरारे तटस्थ ६ मार्च २०१८ पराभूत [५१]
२९ १३८ इंग्लंड जॉनी बेअरस्टो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १३०.१९ न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन परदेशी ७ मार्च २०१८ पराभूत [५२]
३० १०२ इंग्लंड ज्यो रूट न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १००.९९ न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन परदेशी ७ मार्च २०१८ पराभूत [५३]
३१ १८१* dagger न्यूझीलंड रॉस टेलर इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १२३.१३ न्यूझीलंड युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन मायदेशी ७ मार्च २०१८ विजयी [५४]
३२ १०१ dagger वेस्ट इंडीज रोव्हमन पॉवेल आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १०१.०० झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे तटस्थ १० मार्च २०१८ विजयी [५५]
३३ १०४ dagger इंग्लंड जॉनी बेअरस्टो न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १७३.३३ न्यूझीलंड हॅगले ओव्हल, क्राइस्टचर्च परदेशी १० मार्च २०१८ विजयी [५६]
३४ १२६ dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक पॉल स्टर्लिंग संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १०७.६९ झिम्बाब्वे ओल्ड हरारियन्स, हरारे तटस्थ १२ मार्च २०१८ विजयी (ड/लु) [५७]
३५ ११४ dagger स्कॉटलंड मॅथ्यु क्रॉस संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती ८४.४४ झिम्बाब्वे क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो तटस्थ १५ मार्च २०१८ विजयी [५८]
३६ १०५ dagger आयर्लंडचे प्रजासत्ताक अँड्रु बल्बिर्नी स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ७१.९२ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे तटस्थ १८ मार्च २०१८ विजयी [५९]
३७ १३८ झिम्बाब्वे ब्रेंडन टेलर वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १११.२९ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे मायदेशी १९ मार्च २०१८ पराभूत [६०]
३८ १४०* स्कॉटलंड कॅलम मॅकलिओड इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १४८.९३ स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा मायदेशी १० जून २०१८ विजयी [६१]
३९ १०५ इंग्लंड जॉनी बेअरस्टो स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड १७७.९६ स्कॉटलंड दि ग्रँज क्लब आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, एडिनबरा परदेशी १० जून २०१८ पराभूत [६१]
४० १२० dagger इंग्लंड जेसन रॉय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १११.११ वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ मायदेशी १६ जून २०१८ विजयी [६२]
४१ १३१ ऑस्ट्रेलिया शॉन मार्श इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ११२.९३ वेल्स सोफिया गार्डन्स, कार्डिफ परदेशी १६ जून २०१८ पराभूत [६२]
४२ १३९ इंग्लंड जॉनी बेअरस्टो ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५१.०९ इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम मायदेशी १९ जून २०१८ विजयी [६३]
४३ १४७ dagger इंग्लंड ॲलेक्स हेल्स ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५९.७८ इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम मायदेशी १९ जून २०१८ विजयी [६३]
४४ १०१ ऑस्ट्रेलिया शॉन मार्श इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०९.७८ इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट परदेशी २१ जून २०१८ पराभूत [६४]
४५ १०० ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९४.३३ इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट परदेशी २१ जून २०१८ पराभूत [६४]
४६ १०१ इंग्लंड जेसन रॉय ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १२१.६८ इंग्लंड रिव्हरसाईड मैदान, चेश्टर-ली-स्ट्रीट मायदेशी २१ जून २०१८ विजयी [६४]
४७ ११०* dagger इंग्लंड जोस बटलर ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ९०.१६ इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मँचेस्टर मायदेशी २४ जून २०१८ विजयी [६५]
४८ १३७* भारत रोहित शर्मा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ९१.२७ इंग्लंड ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम परदेशी १२ जुलै २०१८ विजयी [६६]
४९ १२८ dagger पाकिस्तान इमाम उल हक झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ९५.५२ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे परदेशी १३ जुलै २०१८ विजयी [६७]

आंतरराष्ट्रीय टी२० शतकांची यादी - २०१८

[संपादन]
खेळाडूंची आंतरराष्ट्रीय टी२० शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्ट्रा/रे स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१०४ dagger न्यूझीलंड कॉलीन मुन्रो वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १९६.२३ न्यूझीलंड बे ओव्हल, माऊंट माउंगानुई मायदेशी ३ जानेवारी २०१८ विजयी [६८]
१०३* dagger ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७७.५९ ऑस्ट्रेलिया बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट मायदेशी ७ फेब्रुवारी २०१८ विजयी [६९]
१०५ न्यूझीलंड मार्टिन गुप्टिल ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १९४.९४ न्यूझीलंड ईडन पार्क, ऑकलंड मायदेशी १६ फेब्रुवारी २०१८ पराभूत [७०]
१७२ double-dagger dagger ऑस्ट्रेलिया ॲरन फिंच झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे २२६.३२ झिम्बाब्वे हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे परदेशी ३ जुलै २०१८ विजयी [७१]
१०१* भारत लोकेश राहुल इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १८७.०४ इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर परदेशी ३ जुलै २०१८ विजयी [७२]
१००* dagger भारत रोहित शर्मा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १७८.५७ इंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टल परदेशी ८ जुलै २०१८ विजयी [७३]

आंतरराष्ट्रीय कसोटी शतकांची यादी - २०१८ (महिला)

[संपादन]

महिला कसोटी सामन्यांमध्ये २०१८ मध्ये अद्याप एकही शतक झालेले नाही.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतकांची यादी - २०१८ (महिला)

[संपादन]
महिला खेळाडूंची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्ट्रा/रे स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१३५ dagger भारत स्म्रिती मंधाना दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १०४.६५ दक्षिण आफ्रिका डायमंड ओव्हल, किंबर्ले परदेशी ७ फेब्रुवारी २०१८ विजयी [७४]
१०८ dagger न्यूझीलंड सोफी डिव्हाइन वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १०४.८५ न्यूझीलंड बर्ट सट्क्लिफ ओव्हल, लिंकन मायदेशी ४ मार्च २०१८ विजयी [७५]
१००* dagger ऑस्ट्रेलिया निकोले बोल्टोन भारतचा ध्वज भारत ९९.०१ भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा परदेशी १२ मार्च २०१८ विजयी [७६]
१३३ dagger ऑस्ट्रेलिया एलसा हेली भारतचा ध्वज भारत ११५.६५ भारत रिलायन्स स्टेडियम, बडोदा परदेशी १८ मार्च २०१८ विजयी [७७]
११३* dagger पाकिस्तान जव्हेरिया खान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ७९.५८ श्रीलंका रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला परदेशी २० मार्च २०१८ विजयी [७८]
१५१ dagger न्यूझीलंड सुझी बेट्स आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १६०.६३ आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन परदेशी ८ जून २०१८ विजयी [७९]
१२१ न्यूझीलंड मॅडी ग्रीन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १५७.१४ आयर्लंडचे प्रजासत्ताक वाय.सी.एम.ए. क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन परदेशी ८ जून २०१८ विजयी [७९]
१०८ न्यूझीलंड सोफी डिव्हाइन आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १७७.०४ आयर्लंडचे प्रजासत्ताक दि हिल्स क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन परदेशी १० जून २०१८ विजयी [८०]
१०१ इंग्लंड टॅमी बोमाँट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ९२.६६ इंग्लंड काउंटी क्रिकेट मैदान, होव मायदेशी १२ जून २०१८ विजयी [८१]
१० ११८ इंग्लंड सॅराह टेलर दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १११.३२ इंग्लंड काउंटी क्रिकेट मैदान, होव मायदेशी १२ जून २०१८ विजयी [८१]
११ ११७ दक्षिण आफ्रिका लिझेल ली इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १११.३२ इंग्लंड काउंटी क्रिकेट मैदान, होव परदेशी १२ जून २०१८ पराभूत [८१]
१२ २३२* न्यूझीलंड आमेलिया केर आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १६०.०० आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लोनट्राफ्ट क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन परदेशी १३ जून २०१८ विजयी [८२]
१३ ११३ न्यूझीलंड ली कॅस्पेरेक आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड १०७.६१ आयर्लंडचे प्रजासत्ताक क्लोनट्राफ्ट क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन परदेशी १३ जून २०१८ विजयी [८२]
१४ १०५ dagger इंग्लंड टॅमी बोमाँट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ८५.३७ इंग्लंड सेंट लॉरेन्स मैदान, कँटरबरी मायदेशी १५ जून २०१८ विजयी [८३]

आंतरराष्ट्रीय टी२० शतकांची यादी - २०१८ (महिला)

[संपादन]
महिला खेळाडूंची आंतरराष्ट्रीय टी२० शतके
क्र. धावा शतकवीर विरुद्ध स्थान डाव स्ट्रा/रे स्थळ मा/प/त तारीख निकाल संदर्भ
१२४ dagger इंग्लंड डॅनियेल वायट भारतचा ध्वज भारत १९३.७५ भारत ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई परदेशी २५ मार्च २०१८ विजयी [८४]
१२४* double-dagger dagger न्यूझीलंड सुझी बेट्स दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १८७.८८ इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन तटस्थ २० जून २०१८ विजयी [८५]
११६ dagger इंग्लंड टॅमी बोमाँट दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २२३.०७ इंग्लंड काउंटी मैदान, टाँटन मायदेशी २० जून २०१८ विजयी [८६]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- उस्मान ख्वाजा
  2. ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- शॉन मार्श
  3. ^ २०१७-१८ ॲशेस मालिका, ५वा कसोटी सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, ४-८ जानेवारी २०१८- मिचेल मार्श
  4. ^ भारताचा दक्षिण अफ्रिका दौरा, दुसरी कसोटी: भारत वि दक्षिण आफ्रिका, सेंच्युरियन, जानेवारी १३-१७, २०१८
  5. ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, मोमिनुल हक (१)
  6. ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, कुशल मेंडिस
  7. ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, धनंजय डी सिल्वा
  8. ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, रोशन सिल्वा
  9. ^ श्रीलंकेचा बांग्लादेश दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि श्रीलंका, चितगांव, ३१ जानेवारी-४ फेब्रुवारी, मोमिनुल हक (२)
  10. ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिली कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, डर्बन, १-५ मार्च २०१८
  11. ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, दुसरी कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, पोर्ट एलिझाबेथ, ९-१३ मार्च २०१८
  12. ^ ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, केप टाऊन, २२-२६ मार्च २०१८
  13. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिली दिवस-रात्र कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, ऑकलंड, २२-२६ मार्च २०१८,केन विल्यमसन
  14. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिली दिवस-रात्र कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, ऑकलंड, २२-२६ मार्च २०१८, हेन्री निकोल्स
  15. ^ a b ऑस्ट्रेलियाचा दक्षिण आफ्रिका दौरा, चौथी कसोटी:ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग, ३० मार्च -३ एप्रिल २०१८
  16. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, दुसरी कसोटी:न्यू झीलंड वि इंग्लंड, क्राइस्टचर्च, ३० मार्च -३ एप्रिल २०१८
  17. ^ पाकिस्तानचा आयर्लंड दौरा, एकमेव कसोटी:पाकिस्तान वि आयर्लंड, डब्लिन, ११-१५ मे २०१८
  18. ^ श्रीलंकेचा विंडिज दौरा, पहिली कसोटी:श्रीलंका वि विंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, ६-१० जून २०१८
  19. ^ a b अफगाणिस्तानचा भारत दौरा, एकमेव कसोटी:भारत वि अफगाणिस्तान, बंगळूर, ६-१० जून २०१८
  20. ^ श्रीलंकेचा विंडिज दौरा, दुसरी कसोटी:श्रीलंका वि विंडिज, सेंट लुसिया, १४-१८ जून २०१८
  21. ^ बांग्लादेशचा विंडिज दौरा, पहिली कसोटी:बांग्लादेश वि विंडिज, अँटिगा, ४-८ जुलै २०१८
  22. ^ दक्षिण अफ्रिकेचा श्रीलंका दौरा, पहिली कसोटी:श्रीलंका वि दक्षिण अफ्रिका, गाली, १२-१६ जुलै २०१८
  23. ^ बांग्लादेशचा विंडिज दौरा, दुसरी कसोटी:बांग्लादेश वि विंडिज, जमैका, १२-१६ जुलै २०१८
  24. ^ पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा पहिला एकदिवसीय सामना: पाकिस्तान वि. न्यू झीलंड, वेलिंग्टन, ६ जानेवारी २०१८
  25. ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, पहिला एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, ११ जानेवारी २०१८
  26. ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, दुसरा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, १३ जानेवारी २०१८, अँड्रु बल्बिर्नी
  27. ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, दुसरा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि आयर्लंड, दुबई, १३ जानेवारी २०१८, विल्यम पोर्टरफील्ड
  28. ^ पाकिस्तानचा न्यू झीलंड दौरा पाचवा एकदिवसीय सामना: पाकिस्तान वि. न्यू झीलंड, वेलिंग्टन, १९ जानेवारी २०१८
  29. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, डर्बन, १ फेब्रुवारी २०१८, फाफ डू प्लेसी
  30. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, डर्बन, १ फेब्रुवारी २०१८, विराट कोहली
  31. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, केपटाउन, ७ फेब्रुवारी २०१८
  32. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, चौथा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, जोहान्सबर्ग, १० फेब्रुवारी २०१८
  33. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, पोर्ट एलिझाबेथ, १३ फेब्रुवारी २०१८
  34. ^ भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा, पहिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका वि. भारत, सेंच्युरियन, १६ फेब्रुवारी २०१८
  35. ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, पाचवा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि स्कॉटलंड, दुबई, २१ जानेवारी २०१८
  36. ^ २०१७-१८ संयुक्त अरब अमिराती त्रिकोणी मालिका, सहावा एकदिवसीय सामना: संयुक्त अरब अमिराती वि स्कॉटलंड, दुबई, २३ जानेवारी २०१८
  37. ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मेलबर्न, १४ जानेवारी २०१८, ॲरन फिंच
  38. ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मेलबर्न, १४ जानेवारी २०१८, जेसन रॉय
  39. ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, दुसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, ब्रिस्बेन, १९ जानेवारी २०१८
  40. ^ इंग्लंडचा ऑस्ट्रेलिया दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, सिडनी, २१ जानेवारी २०१८
  41. ^ अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीमध्ये, पहिला एकदिवसीय सामना: अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, शारजा, ९ फेब्रुवारी २०१८
  42. ^ अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे संयुक्त अरब अमिरातीमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना: अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे, शारजा, ११ फेब्रुवारी २०१८
  43. ^ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन, २०१८, अंतिम सामना: संयुक्त अरब अमिराती वि नेपाळ, विन्डहोक, १५ फेब्रुवारी २०१८
  44. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, हॅमिल्टन, २५ फेब्रुवारी २०१८
  45. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, वेलिंग्टन, ३ मार्च २०१८
  46. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ४था एकदिवसीय सामना, गट 'ब', अफगाणिस्तान वि. स्काॅटलंड, बुलावायो, ४ मार्च २०१८
  47. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ५वा एकदिवसीय सामना, गट 'अ', पापुआ न्यू गिनी वि. आयर्लंड, हरारे, ६ मार्च २०१८, टोनी उरा
  48. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ५वा एकदिवसीय सामना, गट 'अ', पापुआ न्यू गिनी वि. आयर्लंड, हरारे, ६ मार्च २०१८, विल्यम पोर्टरफील्ड
  49. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, क्रिस गेल
  50. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, शिमरॉन हेटमेयर
  51. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, ६वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. संयुक्त अरब अमिराती, हरारे, ६ मार्च २०१८, रमिझ शहजाद
  52. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, जॉनी बेअरस्टो
  53. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, ज्यो रूट
  54. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, ड्युनेडिन, ७ मार्च २०१८, रॉस टेलर
  55. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, १३वा एकदिवसीय सामना, गट 'अ', विंडिज वि. आयर्लंड, हरारे, १० मार्च २०१८
  56. ^ इंग्लंडचा न्यू झीलंड दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: न्यू झीलंड वि इंग्लंड, क्राइस्टचर्च, १० मार्च २०१८
  57. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८, १८वा एकदिवसीय सामना, गट 'अ', संयुक्त अरब अमिराती वि. आयर्लंड, हरारे, १२ मार्च २०१८
  58. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) २रा एकदिवसीय सामना, स्कॉटलंड वि. संयुक्त अरब अमिराती, बुलावायो, १५ मार्च २०१८
  59. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) ४था एकदिवसीय सामना, स्कॉटलंड वि. आयर्लंड, हरारे, १८ मार्च २०१८
  60. ^ क्रिकेट विश्वचषक पात्रता - २०१८ (सुपर सिक्स फेरी) ५वा एकदिवसीय सामना, झिम्बाब्वे वि. विंडिज, हरारे, १९ मार्च २०१८
  61. ^ a b इंग्लंडचा स्कॉटलंड दौरा एकमेव एकदिवसीय सामना: स्कॉटलंड वि. इंग्लंड, एडिनबरा, १० जून २०१८
  62. ^ a b ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, कार्डिफ, १६ जून २०१८
  63. ^ a b ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, तिसरा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, नॉटिंगहॅम, १९ जून २०१८
  64. ^ a b c ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, चौथा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, चेश्टर-ली-स्ट्रीट, २१ जून २०१८
  65. ^ ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा, पाचवा एकदिवसीय सामना: ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड, मँचेस्टर, २४ जून २०१८
  66. ^ भारताचा इंग्लंड दौरा, पहिला एकदिवसीय सामना: इंग्लंड वि. भारत, नॉटिंगहॅम, १२ जुलै २०१८
  67. ^ पाकिस्तानचा झिम्बाब्वे दौरा, पहिला एकदिवसीय सामना: झिम्बाब्वे वि. पाकिस्तान, हरारे, १३ जुलै २०१८
  68. ^ वेस्ट इंडीजचा न्यू झीलंड दौरा, पहिला टी२० सामना: न्यू झीलंड वि. वेस्ट इंडीज, माऊंट माउंगानुई, ३ जानेवारी २०१८
  69. ^ २०१७-१८ ट्रान्स-ट्रान्समन टी२० त्रिकोणी मालिका, दुसरा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड, होबार्ट, ७ फेब्रुवारी २०१८
  70. ^ २०१७-१८ ट्रान्स-ट्रान्समन टी२० त्रिकोणी मालिका, पाचवा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. न्यू झीलंड, ऑकलंड, १६ फेब्रुवारी २०१८
  71. ^ २०१८ झिम्बाब्वे टी२० त्रिकोणी मालिका, तिसरा टी२० सामना: ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे, हरारे, ३ जुलै २०१८
  72. ^ भारताचा इंग्लंड दौरा, पहिला टी२० सामना: इंग्लंड वि. भारत, मँचेस्टर, ३ जुलै २०१८
  73. ^ भारताचा इंग्लंड दौरा, तिसरा टी२० सामना: इंग्लंड वि. भारत, ब्रिस्टल, ८ जुलै २०१८
  74. ^ भारतीय महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: दक्षिण आफ्रिका महिला वि. भारत महिला, किंबर्ले, ७ फेब्रुवारी २०१८
  75. ^ वेस्ट इंडीज महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: वेस्ट इंडीज महिला वि. न्यू झीलंड महिला, लिंकन, ४ मार्च २०१८
  76. ^ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: भारत महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला, बडोदा, १२ मार्च २०१८
  77. ^ ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: भारत महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला, बडोदा, १८ मार्च २०१८
  78. ^ पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: पाकिस्तान महिला वि. श्रीलंका महिला, डंबुला, २० मार्च २०१८
  79. ^ a b न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, पहिला महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, ८ जून २०१८
  80. ^ न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, ८ जून २०१८
  81. ^ a b c दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, दुसरा महिला एकदिवसीय सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला, होव, १२ जून २०१८
  82. ^ a b न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: आयर्लंड महिला वि. न्यू झीलंड महिला, डब्लिन, १३ जून २०१८
  83. ^ दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, तिसरा महिला एकदिवसीय सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण आफ्रिका महिला, कँटरबरी, १५ जून २०१८
  84. ^ २०१७-१८ महिला टी२० तिरंगी मालिका, तिसरा महिला टी२० सामना: इंग्लंड महिला वि. भारत महिला, मुंबई, २५ मार्च २०१८
  85. ^ २०१८ इंग्लंड महिला टी२० तिरंगी मालिका, पहिला महिला टी२० सामना: दक्षिण अफ्रिका महिला वि. न्यू झीलंड महिला, टाँटन, २० जून २०१८
  86. ^ २०१८ इंग्लंड महिला टी२० तिरंगी मालिका, दुसरा महिला टी२० सामना: इंग्लंड महिला वि. दक्षिण अफ्रिका महिला, टाँटन, २० जून २०१८