डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा
Appearance
(कोनासीमा जिल्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
district in Andhra Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | भारतीय जिल्हे | ||
---|---|---|---|
स्थान | आंध्र प्रदेश, भारत | ||
राजधानी |
| ||
स्थापना |
| ||
| |||
डॉ. बी.आर. आंबेडकर कोनासीमा जिल्हा[१] (पूर्वीचे नाव कोनासीमा जिल्हा) हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील कोनासीमा प्रदेशातील गोदावरी नदीच्या उपनद्यांमधील किनारपट्टी आंध्रमधील एक जिल्हा आहे. अमलापुरम हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि या जिल्ह्यामधील सर्वात मोठे शहर आहे. मंडपेटा, रामचंद्रपुरम आणि मुम्मीदिवरम ही जिल्ह्यातील इतर महत्त्वाची शहरे आहेत. २०२२ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव या कोनासीमा जिल्ह्याला देण्यात आले आहे.
तेलुगू ही या जिल्ह्यातील प्रमुख भाषा आहे, जी ९९.११% लोकसंख्येद्वारे बोलली जाते.[२]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "G.O. on naming Konaseema district after Dr. B.R. Ambedkar issued". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 3 August 2022. ISSN 0971-751X. 13 September 2022 रोजी पाहिले.
- ^ "Table C-16 Population by Mother Tongue: Andhra Pradesh". Census of India. Registrar General and Census Commissioner of India.