Jump to content

बपतला जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ضلع باپاتلا; Bapatla; બાપટલા જિલ્લો; باپٹلا ضِلہٕ; ബപട്‌ല ജില്ല; బాపట్ల జిల్లా; बापटला जिला; बपतला जिल्हा; ᱵᱟᱯᱴᱟᱞ ᱦᱚᱱᱚᱛ; Bapatla; Bapatla district; Bapatla (Distrikt); district de Bapatla; பாபட்லா மாவட்டம்; district de l'État indien de l'Andhra Pradesh; આંધ્ર પ્રદેશ રાજ્યનો એક જિલ્લો; ആന്ധ്രാപ്രദേശിലെ ജില്ല; district in Andhra Pradesh, India; ఆంధ్రప్రదేశ్ లో ఒక జిల్లా; distrito na costa de Andhra, Índia; district in Andhra Pradesh, India; distrito na costa de Andhra, Índia; ᱟᱱᱫᱷᱨᱚ ᱯᱨᱚᱫᱮᱥ ᱨᱮᱭᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ, ᱥᱤᱧᱚᱛ; ஆந்திரப் பிரதேசத்தில் உள்ள மாவட்டம்
बपतला जिल्हा 
district in Andhra Pradesh, India
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • भारतीय जिल्हे (इ.स. २०२२ )
स्थानआंध्र प्रदेश, भारत
राजधानी
स्थापना
  • एप्रिल ४, इ.स. २०२२
Map१५° ५४′ १८″ N, ८०° २८′ ०४.८″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q110876712
OpenStreetMap relation ID: 13998258
विकिडाटावर माहिती संपादित करा

बपतला जिल्हा हा ४ एप्रिल २०२२ रोजी स्थापन झालेल्या भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील किनारी आंध्रमधील एक जिल्हा आहे. ह्याचे प्रशासकीय मुख्यालय बापटला आहे. पूर्वीच्या प्रकाशम जिल्ह्याच्या आणि गुंटूर जिल्ह्यांच्या काही भागातून हा जिल्हा तयार झाला आहे. [] [] [] []

हा जिल्हा उत्तरेला गुंटूर जिल्ह्याने, दक्षिणेला बंगालच्या उपसागराने, पश्चिमेला पालनाडू जिल्ह्यानेप्रकाशम जिल्ह्याने आणि पूर्वेला कृष्णा जिल्ह्याने वेढलेला आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. Raghavendra, V. (26 January 2022). "With creation of 13 new districts, AP now has 26 districts". द हिंदू. ISSN 0971-751X. 26 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 26 January 2022 रोजी पाहिले.
  2. "AP issues draft gazette notification on 26 districts". डेक्कन क्रोनिकल (इंग्रजी भाषेत). 26 January 2022. 29 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 11 February 2022 रोजी पाहिले.
  3. "New districts to come into force on April 4". द हिंदू (इंग्रजी भाषेत). 30 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
  4. "కొత్త జిల్లా తాజా స్వరూపం". Eenadu.net (तेलगू भाषेत). 31 March 2022. 31 March 2022 रोजी पाहिले.
  5. "District Profile". Bapatla district. 2023-04-04 रोजी पाहिले.