प्रकाशम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रकाशम जिल्हा
ప్రకాశం జిల్లా
आंध्र प्रदेश राज्याचा जिल्हा
India - Andhra Pradesh - Prakasam.svg
आंध्र प्रदेशच्या नकाशावरील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय ओंगोल
तालुके ५६
क्षेत्रफळ १७,६२६ चौरस किमी (६,८०५ चौ. मैल)
लोकसंख्या ३३,९७,४४८ (२०११)
साक्षरता दर ६३.५३
लिंग गुणोत्तर ९८१ /
लोकसभा मतदारसंघ बापटला, ओंगोल
ओंगोल रेल्वे स्थानक

प्रकाशम हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. ओंगोल येथे प्रकाशम जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी व आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तंगुतूरी प्रकाशम ह्यांचे नाव ह्या जिल्ह्याला देण्यात आले आहे.

चतुःसीमा[संपादन]

प्रकाशम जिल्ह्याच्या वायव्येस तेलंगणाचा महबूबनगर जिल्हा, पूर्वेस बंगालचा उपसागर तर उर्वरित दिशांना आंध्र प्रदेशचे इतर जिल्हे आहेत.

बाह्य दुवे[संपादन]