Jump to content

पुरोगामी लोकशाही दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

(इंग्रजी: Progressive Democratic Front)

पार्श्वभूमी

[संपादन]

शरद पवार इ.स. १९६७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रथम विधानसभा निवडणूक जिंकले.

इ,स. १९७८ मध्ये विविध पक्षांचे ४० आमदार घेऊन शरद पवार काँग्रेसच्या बाहेर पडले आणि विधानसभा निवडणूक लढले. जनता पक्ष, शेकाप अशा निरनिराळ्या पक्षांचे नेते यामध्ये सामील झाले. सर्वांनी मिळून पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) या नावाने आघाडी तयार केली. या निवडणुकीतील विजयानंतर शरदराव पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ते सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. निरनिराळ्या विचारांची मंडळी या मंत्रिमंडळात असली, तरी शरदराव कुशलतेने निर्णय घेत. कधीही मतभेद झाल्याचे मला आठवत नाही. वादविवादांपेक्षा जनहिताच्या निर्णयावर मंत्रिमंडळाचा भर असे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]