कडप्पा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कडप्पा जिल्हा
కడప జిల్లా
आंध्र प्रदेश राज्यातील जिल्हा
कडप्पा जिल्हा चे स्थान
आंध्र प्रदेश मधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य आंध्र प्रदेश
मुख्यालय कडप्पा
तालुके ५०
क्षेत्रफळ
 - एकूण १५,३७९ चौरस किमी (५,९३८ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण २८,८४,५२४ (२०११)
-साक्षरता दर ६७.८८
-लिंग गुणोत्तर ९८४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघ कडप्पा, राजमपेट


कडप्पा जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे

कडप्पा हा भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. कडप्पा येथे कडप्पा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डीच्या मृत्यूनंतर कडप्पा जिल्ह्याचे नाव बदलून वाय.एस.आर. कडप्पा जिल्हा असे ठेवण्यात आले.

बाह्य दुवे[संपादन]