Jump to content

गोव्याचे मुख्यमंत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोव्याचे मुख्यमंत्री
Chief Minister of State of Goa
गोव्याची राजमुद्रा
भारतीय ध्वजचिन्ह
विद्यमान
डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत
(भारतीय जनता पक्ष)

१९ मार्च २०१९ पासून
शैली राज्यसरकार प्रमुख
सदस्यता गोवा विधानसभा
वरिष्ठ अधिकारी गोव्याचे राज्यपाल
मुख्यालय सचिवालय, पणजी
नियुक्ती कर्ता गोव्याचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
निर्मिती २० डिसेंबर १९६३
पहिले पदधारक प्रतापसिंह राणे
उपाधिकारी गोव्याचे उपमुख्यमंत्री

गोव्याचा मुख्यमंत्री हा भारताच्या गोवा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.

१९६१ साली भारताने पोर्तुगीज गोव्यावर लष्करी आक्रमण करून गोवा आपल्या अधिपत्याखाली आणला. १९६१ ते १९८७ दरम्यान गोवा, दमण व दीव हा भारताचा एक केंद्रशासित प्रदेश होता. गोव्याला १९८७ साली संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त झाला व दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश राहिला. १९६३ सालापासून आजवर ११ व्यक्ती गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर राहिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची यादी

[संपादन]
क्र नाव चित्र पदावरील काळ कार्यकाळ निवडणूक पक्ष
गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश (१९६३-१९८७)
(१९६३ साली गोवा, दमण आणि दीव या एकत्रित प्रदेशाची विधानसभेसह केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना करण्यात आली.)
दयानंद बांदोडकर
(१९११-१९७३)
(मतदारसंघ: मार्केम)
२० डिसेंबर १९६३ २ डिसेंबर १९६६ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000347.000000३४७ दिवस १९६३ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२ डिसेंबर १९६६ ५ एप्रिल १९६७ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000124.000000१२४ दिवस -
(१) दयानंद बांदोडकर
(दुसरा कार्यकाळ)
(१९११-१९७३)
(मतदारसंघ: मार्केम)
५ एप्रिल १९६७ १२ ऑगस्ट १९७३ &0000000000000006.000000६ वर्षे, &0000000000000129.000000१२९ दिवस १९६७
—————————
१९७२
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष
शशिकला गुरुदत्त काकोडकर
(१९३५-२०१६)
(मतदारसंघ: बिछोलीम)
१२ ऑगस्ट १९७३ २७ एप्रिल १९७९ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000258.000000२५८ दिवस
—————————
१९७७
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
२७ एप्रिल १९७९ १६ जानेवारी १९८० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000264.000000२६४ दिवस -
प्रतापसिंह रावजी राणे
(जन्म १९३९)
(मतदारसंघ: सत्तारी)
१६ जानेवारी १९८० ३० मे १९८७ &0000000000000007.000000७ वर्षे, &0000000000000134.000000१३४ दिवस १९८०
—————————
१९८४
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (यु.आर.एस.)
भारतीय काँग्रेस (समाजवादी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
गोवा राज्य (१९८७ पासून)
(३० मे १९८७ रोजी गोवा, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेशाचे विभाजन करत गोवा भारताचे २५वे राज्य म्हणून स्थापन, तर दमण आणि दीवची वेगळे केंद्रशासित प्रदेश म्हणून स्थापना.)
(३) प्रतापसिंह रावजी राणे
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९३९)
(मतदारसंघ: सत्तारी)
३० मे १९८७ २७ मार्च १९९० &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000301.000000३०१ दिवस
—————————
१९८९
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
चर्चिल ब्राझ आलेमाव
(जन्म १९४९)
(मतदारसंघ: बेनावलीम)
२७ मार्च १९९० १४ एप्रिल १९९० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000018.000000१८ दिवस
डॉ. लुईस प्रोटो बार्बोसा
(१९२७-२०११)
(मतदारसंघ: लोवटुलीम)
१४ एप्रिल १९९० १४ डिसेंबर १९९० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000244.000000२४४ दिवस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१४ डिसेंबर १९९० २५ जानेवारी १९९१ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000042.000000४२ दिवस -
रवी सिताराम नाईक
(जन्म १९४६)
(मतदारसंघ: मार्केम)
२५ जानेवारी १९९१ १८ मे १९९३ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000113.000000११३ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)
डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा
(१९२७-२०१५)
(मतदारसंघ: साळीगाव)
१८ मे १९९३ २ एप्रिल १९९४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000319.000000३१९ दिवस
(६) रवी सिताराम नाईक
(दुसरा कार्यकाळ)
(जन्म १९४६)
(मतदारसंघ: मार्केम)
२ एप्रिल १९९४ ८ एप्रिल १९९४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000006.000000६ दिवस
(७) डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा
(दुसरा कार्यकाळ)
(१९२७-२०१५)
(मतदारसंघ: साळीगाव)
८ एप्रिल १९९४ १६ डिसेंबर १९९४ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000252.000000२५२ दिवस
(३) प्रतापसिंह रावजी राणे
(तिसरा कार्यकाळ)
(जन्म १९३९)
(मतदारसंघ: पोरेम)
१६ डिसेंबर १९९४ २९ जुलै १९९८ &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000225.000000२२५ दिवस १९९४
(७) डॉ. विल्फ्रेड टिटो डिसूझा
(तिसरा कार्यकाळ)
(१९२७-२०१५)
(मतदारसंघ: साळीगाव)
२९ जुलै १९९८ २६ नोव्हेंबर १९९८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000120.000000१२० दिवस गोवा राजीव काँग्रेस
ॲड. लुइझिनो फलेरो
(जन्म १९५१)
(मतदारसंघ: नवेलीम)
२६ नोव्हेंबर १९९८ १० फेब्रुवारी १९९९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000076.000000७६ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- पर रिकामे
(राष्ट्रपती राजवट)
१० फेब्रुवारी १९९९ ९ जून १९९९ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000119.000000११९ दिवस -


क्र. नाव पदावरील काळ[] कार्यकाळ पक्ष[a]
(८) लुइझिनो फलेरो ९ जून १९९९ २४ नोव्हेंबर १९९९ 168 दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
फ्रान्सिस्को सार्डिन्हा २४ नोव्हेंबर १९९९ २३ ऑक्टोबर २००० 334 दिवस गोवा जनता काँग्रेस
१० मनोहर पर्रीकर २४ ऑक्टोबर २००० २७ फेब्रुवारी २००२ &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000127.000000१२७ दिवस भारतीय जनता पक्ष
२७ फेब्रुवारी २००२[] ३ जून २००२ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000096.000000९६ दिवस
३ जून २००२[] २ फेब्रुवारी २००५ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000245.000000२४५ दिवस
(३) प्रतापसिंह राणे २ फेब्रुवारी २००५ ४ मार्च २००५ 30 दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पद रिकामे[b]
(राष्ट्रपती राजवट)
४ मार्च २००५ ७ जून २००५ 95 दिवस
(३) प्रतापसिंह राणे ७ जून २००५ ८ जून २००७ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000001.000000१ दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
११ दिगंबर कामत ८ जून २००७ ९ मार्च २०१२ &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000275.000000२७५ दिवस
(१०) मनोहर पर्रीकर ९ मार्च २०१२ ८ नोव्हेंबर २०१४ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000245.000000२४५ दिवस भारतीय जनता पक्ष
१२ लक्ष्मीकांत पार्सेकर ८ नोव्हेंबर २०१४ १३ मार्च २०१७ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000125.000000१२५ दिवस
१२ मनोहर पर्रीकर १३ मार्च २०१७ १७ मार्च २०१९ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000004.000000४ दिवस
१३ प्रमोद सावंत १८ मार्च २०१९ २८ मार्च २०२२ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000275.000000२७५ दिवस
२८ मार्च २०२२ विद्यमान

टीपा

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; party नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; PR नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही

संदर्भ

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; CMs नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  2. ^ "Goa assembly dissolved, Parrikar to continue as caretaker CM". Rediff. 27 फेब्रुवारी 2002.
  3. ^ "Parrikar sworn in Archived 2002-08-07 at the Wayback Machine.". द हिंदू. 4 जून 2002.