चर्चिल आलेमाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चर्चिल ब्राझ आलेमाव (जन्म: मे १६, इ.स. १९४९) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९६ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गोवा राज्यातील मुरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९९० मध्ये दोन आठवड्यांसाठी गोवा राज्याचे मुख्यमंत्री होते.