आर्कान्सा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आर्कान्सा
Arkansas
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द नॅचरल स्टेट (The Natural State)
ब्रीदवाक्य: Regnat populus
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी लिटल रॉक
मोठे शहर लिटल रॉक
क्षेत्रफळ  अमेरिकेत २९वा क्रमांक
 - एकूण १,७३,७३३ किमी² 
  - रुंदी ३८५ किमी 
  - लांबी ४२० किमी 
 - % पाणी ०.९८
लोकसंख्या  अमेरिकेत ३२वा क्रमांक
 - एकूण २९,१५,९१८ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १८.३४/किमी² (अमेरिकेत ३४वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १५ जून १८३६ (२५वा क्रमांक)
संक्षेप   US-AR
संकेतस्थळ www.arkansas.gov

आर्कान्सा (इंग्लिश: Arkansas) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या दक्षिण भागात वसलेले आर्कान्सा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील २९वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३२व्या क्रमांकाचे राज्य आहे.

आर्कान्साच्या उत्तरेला मिसूरी, पूर्वेला टेनेसीमिसिसिपी, पश्चिमेला ओक्लाहोमा, नैऋत्येला टेक्सास, तर दक्षिणेला लुईझियाना ही राज्ये आहेत. लिटल रॉक ही आर्कान्साची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.


गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: