अलाबामा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलाबामा
Alabama
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
टोपणनाव: Yellowhammer State, Heart of Dixie
ब्रीदवाक्य: Audemus jura nostra defendere
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
इतर भाषा इंग्लिश ९६.१७%, स्पॅनिश २.१२%
राजधानी मॉंटगोमेरी
मोठे शहर बर्मिंगहॅम
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३० वावा क्रमांक
 - एकूण १,३५,७६५[१] किमी² (५२,४१९[१] मैल²)
  - रुंदी ३०६ किमी (१९० मैल)
  - लांबी ५३१ किमी (३३० मैल)
 - % पाणी ३.२०
  - अक्षांश ३०°११′ उ. to ३५° उ.
  - रेखांश ८४°५३′ प. to ८८°२८′ प.
लोकसंख्या  अमेरिकेत २३ वावा क्रमांक
 - एकूण ४४,४७,१०० (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३३.८४/किमी² (अमेरिकेत २६ वावा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  १८,१८९ USD
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश डिसेंबर १४, इ.स. १८१९ (२२ वावा क्रमांक)
गव्हर्नर रॉ्बर्ट रेली(रि.)
प्रमाणवेळ Central: UTC-6
संक्षेप AL  US-AL
संकेतस्थळ alabama.gov

अलाबामा हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक राज्य आहे. अलाबामा हे अमेरिकेच्या आग्नेय भागात मेक्सिकोच्या आखातावर वसले आहे. ह्याच्या उत्तरेला टेनेसी, पूर्वेला जॉर्जिया, दक्षिणेला फ्लोरिडा व मेक्सिकोचे आखात तर पश्चिमेला मिसिसिपी ही राज्ये आहेत. मॉंटगोमेरी ही अलाबामाची राजधानी तर बर्मिंगहॅम हे सर्वात मोठे शहर आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ a b "२००० जनगणना". जुलै १८ २००७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे[संपादन]

  • Alabama.gov – अधिकृत संकेतस्थळ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत