दे मॉईन, आयोवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दे मॉईन
Des Moines

Des Moines Montage .jpg
Des Moines flag.svg
ध्वज
दे मॉईन is located in आयोवा
दे मॉईन
दे मॉईनचे आयोवामधील स्थान
दे मॉईन is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
दे मॉईन
दे मॉईनचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 41°35′27″N 93°37′15″W / 41.59083, -93.62083

देश Flag of the United States अमेरिका
राज्य आयोवा
स्थापना वर्ष २२ सप्टेंबर १८५१
क्षेत्रफळ २०० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ९५५ फूट
लोकसंख्या  
  - शहर २,०३,४४३
  - घनता १,०१२ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
http://www.dmgov.org


दे मॉईन (इंग्रजी: Des Moines) ही अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशातील आयोवा राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. आयोवाच्या मध्य भागात वसलेल्या दे मॉईनची लोकसंख्या सुमारे २ लाख आहे तर दे मॉईन महानगर क्षेत्रात ५.६७ लाख रहिवासी वास्तव्य करतात.

अमेरिकेतील विमा उद्योगाचे दे मॉईन हे एक मोठे केंद्र आहे. २०१० साली फोर्ब्ज मासिकाने दे मॉईनला व्यापारासाठी सर्वोत्तम शहर असा दाखला दिला.

[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत


वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये