शायान, वायोमिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शायान हे अमेरिका देशातील वायोमिंग राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.