अलास्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अलास्का
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
अलास्का राज्याचा ध्वज अलास्का राज्याचे राज्यचिन्ह
अलास्काचा ध्वज चिन्ह
अलास्का दर्शविणारा नकाशा
अधिकृत भाषा इंग्लिश
रहिवासी अलास्कन
राजधानी जुनू
मोठे शहर अँकरेज
सर्वात मोठे महानगर अँकरेज
क्षेत्रफळ  अमेरिकेत १लावा क्रमांक
 - एकूण  किमी² (६,६३,२६८ मैल²)
 - % पाणी
लोकसंख्या  अमेरिकेत {{{लोकसंख्या क्रमांक}}}वा क्रमांक
 - एकूण ६,२६,९३२ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता /किमी² (अमेरिकेत ५०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश (४९वावा क्रमांक)
संक्षेप AK  US-AK
संकेतस्थळ http://www.alaska.gov

अलास्का हे अमेरिकेच्या ५० राज्यांपैकी एक आहे. अलास्का व हवाई ही दोन राज्ये अमेरिकेच्या एकमेकांशी संलग्न असलेल्या अन्य ४८ राज्यांपासून वेगळी पडली आहेत. अलास्काच्या पूर्वेला कॅनडा देशाची युकॉनब्रिटिश कोलंबिया ही राज्ये, उत्तरेला आर्क्टिक महासागर व पश्चिम व दक्षिणेला प्रशांत महासागर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे अमेरिकेचे सर्वात मोठे राज्य आहे, परंतु लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने अलास्का अमेरिकेत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे.


[संपादन] संदर्भ

[संपादन] बाह्य दुवे

  • Alaska.gov – अधिकृत संकेतस्थळ
Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये