कार्सन सिटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कार्सन सिटी
Reno

Carson city nevada capitol.jpg
नेव्हाडा संसद भवन
कार्सन सिटी is located in नेव्हाडा
कार्सन सिटी
कार्सन सिटीचे नेव्हाडामधील स्थान
कार्सन सिटी is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
कार्सन सिटी
कार्सन सिटीचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°9′39″N 119°45′14″W / 39.16083, -119.75389

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नेव्हाडा
स्थापना वर्ष इ.स. १९०५
क्षेत्रफळ ४०३ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ४,८०२ फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ५५,२७४
  - घनता १४१ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी - ८:००
www.carson-city.nv.us


कार्सन सिटी ही अमेरिका देशातील नेव्हाडा राज्याची राजधानी आहे. हे शहर नेव्हाडाच्या पश्चिम भागात कॅलिफोर्निया राज्याच्या सीमेवरील लेक टाहोवर वसले आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत