कॉलोराडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


कॉलोराडो
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
कॉलोराडो राज्याचा ध्वज कॉलोराडो राज्याचे राज्यचिन्ह
कॉलोराडोचा ध्वज चिन्ह
टोपणनाव: The Centennial State (शतकी राज्य)
ब्रीदवाक्य: निल सिने नुमिने (लॅटिन - दैवाशिवाय काही (होत) नाही)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत कॉलोराडो दर्शविणारा नकाशा
अधिकृत भाषा इंग्लिश
रहिवासी कॉलोराडन
राजधानी डेन्व्हर
मोठे शहर डेन्व्हर
सर्वात मोठे महानगर डेन्व्हर
क्षेत्रफळ  अमेरिकेत ८वावा क्रमांक
 - एकूण २,६९,८३७[१] किमी² (१,०४,१८५[१] मैल²)
 - % पाणी ०.३६
  - अक्षांश ३७o उत्तर ते ४१o उत्तर
  - रेखांश १०२°०३' पश्चिम to १०९°०३' पश्चिम
लोकसंख्या  अमेरिकेत {{{लोकसंख्या क्रमांक}}}वा क्रमांक
 - एकूण ४३,०१,२६१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता १६.०१/किमी² (अमेरिकेत ३७वावा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $५१,०२२
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ऑगस्ट १, १८७६ (३८वावा क्रमांक)
राज्यपाल बिल रिटर(डे.)
संक्षेप CO  US-CO
संकेतस्थळ www.colorado.gov

कॉलोराडो (किंवा कोलोरॅडो) अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य आहे. कॉलोराडो हे नाव स्पॅनिश भाषोत्पन्न आहे. या भाषेत कॉलोराडोचा अर्थ लाल नदी असा होतो.

कॉलोराडो साधारणपणे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागात आहे. कॉलोराडो ला रॉकी पर्वताचे घर मानतात.

अनुक्रमणिका

[संपादन] महत्त्वाची शहरे

[संपादन] इतिहास

कॉलोराडो हे जुलै ४, इ.स. १८७६ रोजी अधिकृतपणे संयुक्त संस्थानात समाविष्ट झाले. याच दिवशी अमेरिकेच्या स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे कॉलोराडोला शतकी राज्य (सेन्टेनियल स्टेट) असे म्हटले जाते.

[संपादन] भूगोल

कॉलोराडो राज्याचे दोन मुख्य भौगोलिक प्रदेश आहेत. राज्याचा पूर्व भागात सपाट प्रेरी मैदाने आहेत तर पश्चिम अर्ध पर्वतीय प्रदेश आहे.

[संपादन] पूर्व

[संपादन] पश्चिम

रॉकी माउंटन पर्वतरांगांतील मुख्य रांग राज्याच्या मध्यातून उत्तरदक्षिण गेलेली आहे तर इतर पर्वतरांगा पश्चिमेस आहेत. अमेरिकेतील १०,०००फूटपेक्षा जास्त उंची असलेल्या जमीनीपैकी अर्ध्याहून अधिक जमीन कॉलोराडोत आहे.[२] यात १४,०००फूटांपेक्षा जास्त उंचीच्या ५३ शिखरांचा समावेश होतो.

[संपादन] नद्या

कॉलोराडोमध्ये चार मोठ्या नद्या उगम पावतात.

[संपादन] संदर्भ आणि नोंदी

  1. १.० १.१ २००० जनगणना (ZIP). अमेरिका जनगणना ब्योरो. जुलै १८, इ.स. २००७ रोजी पाहिले.
  2. https://sites.google.com/a/wildblue.net/mountain-myths/co10000-1
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये