पेनसिल्व्हेनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पेनसिल्व्हेनिया हे अमेरिकेच्या ५०पैकी एक राज्य आहे. फिलाडेल्फियापिट्सबर्ग ही पेनसिल्व्हेनियामधील मुख्य शहरे आहेत.