रिचमंड, व्हर्जिनिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Disambig-dark.svg


रिचमंड अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्याची राजधानी व प्रमुख शहर आहे. अमेरिकेच्या गृहयुद्धादरम्यान हे शहर दक्षिणेची राजधानी होते.