थाय्युआन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थाय्युआन
太原

Taiyuan.jpg

China Shanxi Taiyuan.svg
थाय्युआनचे चीनमधील स्थान

गुणक: 37°52′10″N 112°33′37″E / 37.86944, 112.56028

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत षान्शी
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ८५९
क्षेत्रफळ ६,९५९ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २,६०० फूट
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३२,१२,५००
  - घनता २,२०० प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://www.taiyuan.gov.cn


थाय्युआन (मराठी नामभेद: तैयुवान ; चिनी: 太原; फीनयीन: Tàiyuán ;) ही चीन देशाच्या षान्शी ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेले थाय्युआन हे उत्तर चीनमधील सर्वात मोठे शहर आहे.


हेही पहा [संपादन]

बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत