न्यू हॅम्पशायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू हॅम्पशायर
New Hampshire
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द ग्रॅनाईट स्टेट (The Granite State)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत  दर्शविणारा नकाशा
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी काँकोर्ड
मोठे शहर मँचेस्टर
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४६वा क्रमांक
 - एकूण २४,२१७ किमी² 
  - रुंदी ११० किमी 
  - लांबी ३०५ किमी 
 - % पाणी ४.१
लोकसंख्या  अमेरिकेत ४२वा क्रमांक
 - एकूण १३,१६,४७० (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ५६.६८/किमी² (अमेरिकेत २०वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ६०,४४१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश २१ जून १७८८ (९वा क्रमांक)
संक्षेप   US-NH
संकेतस्थळ http://www.nh.gov

न्यू हॅम्पशायर (इंग्रजी: New Hampshire) हे अमेरिकेच्या ईशान्येकडील न्यू इंग्लंड प्रदेशामधील एक राज्य आहे. न्यू हॅम्पशायर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४६वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ४२व्या क्रमांकाचे राज्य आहे. काँकोर्ड ही व्हरमाँटची राजधानी असून मँचेस्टर हे सर्वात मोठे शहर आहे.

अमेरिकेची स्थापना करणाऱ्या मूळ १३ राज्यांपैकी न्यू हॅम्पशायर हे एक राज्य होते. दर चार वर्षांनी घेण्यात येणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांची प्राथमिक फेरी सर्वप्रथम न्यू हॅम्पशायरमध्ये घेण्यात येते.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये