"पांडु" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eo:Panduo
ओळ १०: ओळ १०:
[[bn:পাণ্ডু]]
[[bn:পাণ্ডু]]
[[en:Pandu]]
[[en:Pandu]]
[[eo:Panduo]]
[[fa:پاندو]]
[[fa:پاندو]]
[[fr:Pându]]
[[fr:Pându]]

१८:३५, १ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

पांडु हा महाभारतातील हस्तिनापुराचा राजा व पांडवांचा पिता होता. तो हस्तिनापुराचा राजा असलेल्या विचित्रवीर्याच्या दुसर्‍या पत्नीस, म्हणजे अंबालिकेस व्यास पाराशरापासून झालेला पुत्र होता. व्यासाला पाहून अंबालिका भयाने पांढरी पडली, म्हणून हा कांतीने पांढरा (पंडुरोगी) होता, अशी आख्यायिका सांगितली जाते. कुंतिमाद्री या त्याच्या दोन पत्नी होत्या. त्यांच्यापासून झालेले याचे पाच पुत्र पांडव म्हणून ओळखले जात.

त्याला धृतराष्ट्र नावाचा थोरला भाऊ होता. तो धृतराष्ट्राहून वयाने लहान असूनही, धृतराष्ट्र आंधळा असल्याने पांडु हस्तिनापुराचा सम्राट झाला.