"भीष्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ml:ഭീഷ്മർ
छो r2.5.4) (सांगकाम्याने बदलले: ta:வீடுமர்
ओळ २०: ओळ २०:
[[ru:Бхишма]]
[[ru:Бхишма]]
[[su:Bisma]]
[[su:Bisma]]
[[ta:பீஷ்மர்]]
[[ta:வீடுமர்]]
[[te:భీష్ముడు]]
[[te:భీష్ముడు]]
[[th:ภีษมะ]]
[[th:ภีษมะ]]

१४:४६, १४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

देवव्रत यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली.
राजा रविवर्मा यांचे चित्र.

महाभारतातील वादातीत व भगवान श्रीकृष्णापासून सामान्यजनांपर्यंत ज्यांचा आदर होत असे असे एकमेव व्यक्तिमत्त्व ते म्हणजे भीष्म. महाराज शंतनुगंगा यांचा मुलगा देवव्रत हाच पुढे त्याच्या कठोर(भीषण) प्रतिज्ञेमुळे भीष्म या नावाने ओळखला जाऊ लागला. आपल्या युद्ध कौशल्यांनी त्यांनी आपले गुरु प्रत्यक्ष भगवान परशुराम यांनाही पराजित केले होते. आपल्या प्रतिज्ञेमुळे ते कौरवांच्या पक्षाकडे असले तरी त्यांचा कल सत्यप्रिय पांडवांकडेच होता. आपली आई गंगा हिच्या आशीर्वादाने भीष्म हे इच्छामरणी होते. आजन्म ब्रह्मचर्य व कुरू सिंहासनाचे रक्षण या प्रतिज्ञेचे आपल्या मृत्युपर्यंत त्यांनी पालन केले. कठोर प्रतिज्ञेला आजही भीष्मप्रतिज्ञा म्हणून संबोधले जाते.