गुस्ताव पाचवा, स्वीडन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गुस्ताफ पाचवा, स्वीडन या पानावरून पुनर्निर्देशित)
गुस्ताफ पाचवा
Gustaf V

कार्यकाळ
८ डिसेंबर १९०७ – २९ ऑक्टोबर १९५०
मागील ऑस्कार दुसरा
पुढील गुस्ताफ सहावा अ‍ॅडॉल्फ

जन्म १६ जून १८५८ (1858-06-16)
ड्रोटनिंगहोम, स्वीडन
मृत्यू २९ ऑक्टोबर, १९५० (वय ९२)
ड्रोटनिंगहोम

गुस्ताफ पाचवा (संपूर्ण नाव: ऑस्कर गुस्ताफ ॲडॉल्फ; स्वीडिश: Oscar Gustaf Adolf; १६ जून १८५८ - २९ ऑक्टोबर १९५०) हा स्वीडन देशाचा राजा होता. तो १९०७ ते १९५० सालांदरम्यान राज्यपदावर होता.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: