रामनाथ कोविंद
(राम नाथ कोविंद या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
रामनाथ कोविंद | |
![]()
| |
विद्यमान | |
पदग्रहण २५ जुलै, २०१७ | |
पंतप्रधान | नरेंद्र मोदी |
---|---|
मागील | प्रणव मुखर्जी |
बिहारचे राज्यपाल
| |
कार्यकाळ १६ ऑगस्ट, इ.स. २०१५ – २० जून, इ.स. २०१७[१] | |
जन्म | १ ऑक्टोबर, १९४५ कानपूर देहात जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
धर्म | हिंदू धर्म |
रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान 18 वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
मागील: प्रणव मुखर्जी |
भारतीय राष्ट्रपती जुलै २५, इ.स. २०१७ – - |
पुढील: - |
रामनाथ कोविंद यांचा जन्म उत्तर प्रदेश या राज्याच्या कानपुर जिल्ह्यात परोख या गावी झाला.