हिंदू धर्मातील सण आणि उत्सव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सांस्कृतिक, आध्यात्मिक अथवा धार्मिक कारणांनी साजर्‍या होणार्‍या दिवसांना सण असे म्हणतात. भारतातील बरेचसे सण, उत्सव मेळे आणि जत्रा या मौसमी स्वरूपाच्या असतात.त्या साजरा करण्याचा दिनांक भारतीय पंचांगाला अनुसरून असतो. या सणांचे अंकनही मराठी कॅलेंडरवर असते. महत्त्वाच्या सणांच्या दिवशी शाळा, कॉलेजे, संस्था आणि सरकारी व गैरसरकारी कार्यालये यांना सुटी जाहिर केलेली असते.

भारतीय हिंदू सण[संपादन]

पुस्तके[संपादन]

हिंदू सण, कधी, कां आणि कसे साजरे करतात यांवर अनेक मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :

 • अनमोल सणांच्या गोष्टी : आपले सण आपले उत्सव (लेखक - श्रीकांत प्र. गोवंडे)
 • आदिवासींचे सण-उत्सव (संपादक डॉ. सरोजिनी बाबर)
 • आपले उत्सव (लेखक - डॉ. शरद हेबाळकर)
 • आपले मराठी सण आणि उत्सव (डॉ. म.वि. सोवनी)
 • आपले सण आणि विज्ञान (लेखिका - सौ. पुष्पा वंजारी)
 • आपले सण आपले उत्सव (आपलं प्रकाशन)
 • आपले सण, आपले उत्सव (लेखक - दा.कृ. सोमण)
 • आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास (लेखक - ऋग्वेदी)
 • ऋतु हिरवे सण बरवे (लेखक - डॉ. सुधीर निरगुडकर)
 • दसरा दिवाळी (संपादक डॉ. सरोजिनी बाबर)
 • दिवाळीचा फराळ (मधुराणी भागवत)
 • दिवाळी फराळ (रसिक प्रकाशन)
 • पंचांग (दरवर्षी प्रकाशित होणारे वार्षिक हिंदू कॅलेंडर)
 • फेस्टिव्हल्स ऑफ महाराष्ट्र (सकाळ प्रकाशन, संकल्पना मृणाल पवार)
 • भारतीय सण आणि उत्सव (लेखिका - डॉ. स्वाती सुहास कर्वे)
 • भारतीय सण आणि उत्सव (डॉ. कृ.पं. देशपांडे)
 • भारतीय सण आणि उत्सव (प्रा. मधु जाधव)
 • भोंडला भुलाबाई (डॉ. सरोजिनी बाबर)
 • महिलांचे सण आणि उत्सव अर्थात्‌ लेडिज स्पेशल (करुणा ढापरे)
 • राष्ट्रीय व धार्मिक सण आणि उत्सव (लेखिका - करुणा ढापरे)
 • शास्त्र असे सांगते (दोन भाग; वेदवाणी प्रकशन)
 • श्रावण भाद्रपद (डॉ. सरोजिनी बाबर)
 • सण आणि उत्सव (धों.वे, जोगी)
 • सण उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन)
 • सण, धार्मिक उत्सव आणि व्रते (सनातन प्रकाशन)
 • सणांच्या गोष्टी (लेखिका - माधुरी भिडे)
 • सणांच्या गोष्टी (लेखक - श्रीकांत प्र. गोवंडे)
 • स्तोत्र मंत्रांचे विज्ञान (काल-आज-उद्या)
 • स्त्रियांचे खेळ आणि गाणी (डॉ. सरोजिनी बाबर)
 • हिंदू सण आणि उत्सव (लेखक - दीपक भागवत)