Jump to content

संजय (महाभारत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय
पौराणिक व्यक्तिरेखा
येथे उल्लेख आहेमहाभारत संपादन

संजय (संस्कृत: सञ्जय, सञ्‌जय) हा महाभारतातील धृतराष्ट्रचा सारथी होता ज्याला दिव्यदृष्टी प्राप्त झाली होती. याद्वारे त्याने अंध असलेल्या धृतराष्ट्रास हस्तिनापूरमध्ये बसून कुरुक्षेत्रातील युद्धाचे वर्णन सांगितले.