शरद बोबडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
The Honourable
शरद अरविंद बोबडे
CJI
Hon'ble Justice Sharad Arvind Bobde.jpg
47th Chief Justice of India
In office
१८ नोव्हेंबर, २०१९ – २३ एप्रिल, २०२१
Appointed by राम नाथ कोविंद
Preceded by रंजन गोगोई
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
In office
१२ एप्रिल, २०१३ – १७ नोव्हेंबर, २०१९
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
Succeeded by एन.व्ही. रमणा
Chief Justice of Madhya Pradesh High Court
In office
16 October 2012 – 11 April 2013
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
Preceded by सैयद रफात आलम
Succeeded by अजय माणिकराव खानविलकर
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
In office
29 March 2000 – 15 October 2012
Nominated by आदर्श सेन आनंद
Appointed by कोचेरील रामन नारायणन
Personal details
Born २४ एप्रिल, १९५६ (1956-04-24) (वय: ६५)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
Spouse(s) कामिनी बोबडे
Children श्रीनिवास बोबडे
सावित्री बोबडे
रुक्मिणी बोबडे
Mother मुक्ता अरविंद बोबडे[१]
Father अरविंद श्रीनिवास बोबडे
Alma mater नागपूर विद्यापीठ बी.ए., एलएल.बी.
Website www.sci.gov.in

शरद अरविंद बोबडे (२४ एप्रिल, १९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते. हे १८ नोव्हेंबर, २०१९ ते २३ एप्रिल, २०२१ पर्यंत या पदावर होते.[२]

ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.

बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.[३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "President clears Justice Bobde's elevation to the post of CJI". Times of India. 29 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Two judges sworn in Supreme Court, strength raised to 30". Zee News Portal. 12 April 2013.
  3. ^ "न्यायमूर्ती शरद बोबडे आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ". Loksatta. 2019-11-18 रोजी पाहिले.