Jump to content

प्रणब मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रणब मुखर्जी

भारत भारताचे १३वे राष्ट्रपती
कार्यकाळ
२५ जुलै २०१२  २५ जुलै २०१७
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील प्रतिभा पाटील
पुढील रामनाथ कोविंद

भारताचे अर्थमंत्री
कार्यकाळ
२४ जानेवारी २००९  २६ जून २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील मनमोहन सिंग
पुढील मनमोहन सिंग
कार्यकाळ
१५ जानेवारी १९८२  ३१ डिसेंबर १९८४
पंतप्रधान इंदिरा गांधी
राजीव गांधी
मागील रामस्वामी वेंकटरमण
पुढील विश्वनाथ प्रताप सिंग

भारताचे परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१० फेब्रुवारी १९९५  १६ मे १९९६
पंतप्रधान नरसिंह राव
मागील दिनेश सिंग
पुढील अटलबिहारी वाजपेयी

भारताचे संरक्षणमंत्री
कार्यकाळ
२२ मे २००४  २६ ऑक्टोबर २००६
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील जॉर्ज फर्नान्डिस
पुढील ए.के. ॲंटनी

जन्म ११ डिसेंबर, १९३५ (1935-12-11) (वय: ९०)
वीरभूम जिल्हा, ब्रिटिश भारत (आजचा पश्चिम बंगाल)
मृत्यू ३१ ऑगस्ट २०२०
नवी दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९८६ पूर्वी, १९८९ - चालू)
राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस (१९८६ - १९८९)
मागील इतर राजकीय पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४ - चालू)
धर्म हिंदू धर्म
पुरस्कार भारतरत्न

प्रणवकुमार मुखोपाध्याय (११ डिसेंबर १९३५ – ३१ ऑगस्ट २०२०[]), जे प्रणव मुखर्जी नावाने अधिक ओळखले जायचे, हे भारतीय प्रजासत्ताकाचे तेरावे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.

भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.[]

मागील:
प्रतिभा पाटील
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २०१२जुलै २५, इ.स. २०१७
पुढील:
रामनाथ कोविंद

बाह्य दुवे

[संपादन]
  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2010-09-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-08-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  • "लोकसभा सदस्यत्वाच्या वेळची प्रोफाइल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

संदर्भ

[संपादन]