Jump to content

शरद बोबडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The Honourable
शरद अरविंद बोबडे
CJI
47th Chief Justice of India
कार्यालयात
१८ नोव्हेंबर, २०१९ – २३ एप्रिल, २०२१
Appointed by राम नाथ कोविंद
मागील रंजन गोगोई
भारताच्या सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश
कार्यालयात
१२ एप्रिल, २०१३ – १७ नोव्हेंबर, २०१९
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
पुढील एन.व्ही. रमणा
Chief Justice of Madhya Pradesh High Court
कार्यालयात
16 October 2012 – 11 April 2013
Nominated by अल्तमस कबीर
Appointed by प्रणब मुखर्जी
मागील सैयद रफात आलम
पुढील अजय माणिकराव खानविलकर
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यालयात
29 March 2000 – 15 October 2012
Nominated by आदर्श सेन आनंद
Appointed by कोचेरील रामन नारायणन
वैयक्तिक माहिती
जन्म २४ एप्रिल, १९५६ (1956-04-24) (वय: ६८)
नागपूर, महाराष्ट्र, भारत
पती/पत्नी कामिनी बोबडे
अपत्ये श्रीनिवास बोबडे
सावित्री बोबडे
रुक्मिणी बोबडे
आई मुक्ता अरविंद बोबडे[]
वडील अरविंद श्रीनिवास बोबडे
शिक्षणसंस्था नागपूर विद्यापीठ बी.ए., एलएल.बी.
Website www.sci.gov.in

शरद अरविंद बोबडे (२४ एप्रिल, १९५६ - ) हे भारताचे ४७वे सरन्यायाधीश होते. हे १८ नोव्हेंबर, २०१९ ते २३ एप्रिल, २०२१ पर्यंत या पदावर होते.[]

ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आहेत. ते दिल्ली विद्यापीठ आणि महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, नागपूरचे कुलपती म्हणूनही कार्यरत आहेत.

बोबडे हे नागपूर येथील वकिलांच्या कुटुंबातून आले आहेत. त्याचे आजोबा वकील होते. बोबडे यांचे वडील अरविंद बोबडे हे १९८० आणि १९८५ मध्ये महाराष्ट्राचे महाधिवक्ता होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "President clears Justice Bobde's elevation to the post of CJI". Times of India. 29 October 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Two judges sworn in Supreme Court, strength raised to 30". Zee News Portal. 12 April 2013.
  3. ^ "न्यायमूर्ती शरद बोबडे आज घेणार सरन्यायाधीशपदाची शपथ". Loksatta. 2019-11-18 रोजी पाहिले.