"मध्य संघशासित जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:ناحیه فدرالی مرکزی
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hu:Központi szövetségi körzet
ओळ १४६: ओळ १४६:
[[he:המחוז הפדרלי המרכזי]]
[[he:המחוז הפדרלי המרכזי]]
[[hr:Središnji savezni okrug]]
[[hr:Središnji savezni okrug]]
[[hu:Központi szövetségi körzet]]
[[id:Distrik Federal Pusat]]
[[id:Distrik Federal Pusat]]
[[it:Distretto Federale Centrale]]
[[it:Distretto Federale Centrale]]

०१:४७, ४ जुलै २०११ ची आवृत्ती

मध्य केंद्रीय जिल्हा
Центральный федеральный округ
रशियाचा केंद्रीय जिल्हा

मध्य केंद्रीय जिल्हाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
मध्य केंद्रीय जिल्हाचे रशिया देशामधील स्थान
देश रशिया ध्वज रशिया
स्थापना १८ मे २०००
राजधानी मॉस्को
क्षेत्रफळ ६,५२,८०० चौ. किमी (२,५२,००० चौ. मैल)
लोकसंख्या ३,८०,००,६५१
घनता ५८.२ /चौ. किमी (१५१ /चौ. मैल)
संकेतस्थळ http://www.oscfo.ru/

मध्य केंद्रीय जिल्हा (रशियन: Центральный федеральный округ) हा रशिया देशाच्या ८ केंद्रीय जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. मध्य जिल्हा रशियाच्या वास्तविकपणे रशियाच्या अतिपश्चिमेकडे पूर्व युरोपात वसला आहे. मध्य केंद्रीय जिल्हा हे नाव भौगोलिक नसून राजकीय व ऐतिहासिक कारणांसाठी वापरले गेले आहे.

Central Federal District
# ध्वज विभाग राजधानी/मुख्यालय
1 बेल्गोरोद ओब्लास्त बेल्गोरोद
2 ब्र्यान्स्क ओब्लास्त ब्र्यान्स्क
3 व्लादिमिर ओब्लास्त व्लादिमिर
4 वोरोनेझ ओब्लास्त वोरोनेझ
5 इवानोवो ओब्लास्त इवानोवो
6 कालुगा ओब्लास्त कालुगा
7 कोस्त्रोमा ओब्लास्त कोस्त्रोमा
8 कुर्स्क ओब्लास्त कुर्स्क
9 लिपेत्स्क ओब्लास्त लिपेत्स्क
10 मॉस्को
11 मॉस्को ओब्लास्त
12 ओरियोल ओब्लास्त ओरियोल
13 रायझन ओब्लास्त रायझन
14 स्मोलेन्स्क ओब्लास्त स्मोलेन्स्क
15 तांबोव ओब्लास्त तांबोव
16 त्वेर ओब्लास्त त्वेर
17 तुला ओब्लास्त तुला
18 यारोस्लाव ओब्लास्त यारोस्लाव


बाह्य दुवे