Jump to content

बेल्गोरोद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बेल्गोरोद
Белгород
रशियामधील शहर


ध्वज
चिन्ह
बेल्गोरोद is located in रशिया
बेल्गोरोद
बेल्गोरोद
बेल्गोरोदचे रशियामधील स्थान

गुणक: 50°36′N 36°36′E / 50.600°N 36.600°E / 50.600; 36.600

देश रशिया ध्वज रशिया
विभाग बेल्गोरोद ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १५९६
क्षेत्रफळ ५९६.५ चौ. किमी (२३०.३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१५)
  - शहर ३,८४,४२५
  - घनता २,५११ /चौ. किमी (६,५०० /चौ. मैल)
  - महानगर ५,१९,०००
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
अधिकृत संकेतस्थळ


बेल्गोरोद (रशियन: Белгород) हे रशिया देशाच्या बेल्गोरोद ओब्लास्ताचे मुख्यालय आहे. आहे. बेल्गोरोद शहर रशियाच्या पश्चिम भागात युक्रेनच्या सीमेपासून ४० किमी अंतरावर वसले आहे. २०१५ सालच्या गणनेनुसार ३.८४ लाख लोकसंख्या असलेले बेल्गोरोद रशियामधील एक मोठे शहर आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: