यारोस्लाव
Jump to navigation
Jump to search
यारोस्लाव Ярославль |
|||
रशियामधील शहर | |||
| |||
यारोस्लाव ओब्लास्तचे रशियामधील स्थान | |||
देश | ![]() |
||
विभाग | यारोस्लाव ओब्लास्त | ||
स्थापना वर्ष | इ.स. १२१८ | ||
क्षेत्रफळ | २०५.८ चौ. किमी (७९.५ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१२) | |||
- शहर | ५,९५,१५५ | ||
- घनता | २,८७३ /चौ. किमी (७,४४० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०४:००) | ||
अधिकृत संकेतस्थळ |
यारोस्लाव (रशियन: Ярославль) हे रशिया देशाच्या यारोस्लाव ओब्लास्तचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. यारोस्लाव शहर रशियाच्या पश्चिम भागात मॉस्कोच्या २५० किमी ईशान्येस वोल्गा नदीच्या काठावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.९ लाख होती.
येथील ऐतिहासिक इमारतींसाठी यारोस्लाव युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.
मॉस्को ते व्लादिवोस्तॉक दरम्यान धावणाऱ्या सायबेरियन रेल्वेवरील यारोस्लाव हे एक महत्त्वाचे स्थानक आहे.
जुळी शहरे[संपादन]
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत