रायझन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायझन
Рязань
रशियामधील शहर
ध्वज
चिन्ह
रायझन is located in रशिया
रायझन
रायझन
रायझनचे रशियामधील स्थान

गुणक: 54°36′N 39°42′E / 54.600°N 39.700°E / 54.600; 39.700

देश रशिया ध्वज रशिया
विभाग रायझन ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. १६०४
क्षेत्रफळ २२४.१६ चौ. किमी (८६.५५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २८५ फूट (८७ मी)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ५,२४,९२७
  - घनता २,३४२ /चौ. किमी (६,०७० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ
अधिकृत संकेतस्थळ


रायझन (रशियन: Рязань) हे रशिया देशाच्या रायझन ओब्लास्तचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे. रायझन शहर रशियाच्या पश्चिम भागात ओका नदीच्या किनाऱ्यावर मॉस्कोच्या १९६ किमी आग्नेयेस वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार येथील लोकसंख्या ५.२४ लाख इतकी होती.

सोव्हिएत काळात झपाट्याने वाढलेले रायझन हे सध्या रशियामधील एक प्रमुख औद्योगिक शहर आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: