स्मोलेन्स्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्मोलेन्स्क
Смоленск
रशियामधील शहर

स्मोलेन्स्क रेल्वे स्थानक
ध्वज
चिन्ह
स्मोलेन्स्क is located in रशिया
स्मोलेन्स्क
स्मोलेन्स्क
स्मोलेन्स्कचे रशियामधील स्थान

गुणक: 54°47′N 32°3′E / 54.783°N 32.050°E / 54.783; 32.050

देश रशिया ध्वज रशिया
विभाग स्मोलेन्स्क ओब्लास्त
स्थापना वर्ष इ.स. ८६३
क्षेत्रफळ १६६.३५ चौ. किमी (६४.२३ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१३)
  - शहर ३,३१,०००
  - घनता १,९६४ /चौ. किमी (५,०९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ४:००
अधिकृत संकेतस्थळ


स्मोलेन्स्क (रशियन: Смоленск) हे रशिया देशाच्या स्मोलेन्स्क ओब्लास्ताचे मुख्यालय व रशियामधील मोठ्या शहरांपैकी एक आहे. आहे. स्मोलेन्स्क शहर रशियाच्या युरोपीय भागात बेलारूस देशाच्या सीमेजवळ द्नीपर नदीच्या काठावर वसले असून ते मॉस्कोच्या ३६० किमी पश्चिमेस स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]