"येसूबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.
'''येसूबाई''' या [[छत्रपती संभाजीराजे भोसले]] यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर [[शृंगारपूर]] येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या आईसाहेब आहेत.





०८:२८, २८ ऑक्टोबर २०१८ ची आवृत्ती

येसूबाई या छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या पत्नी व मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा (सून) होत्या. त्यांचे माहेर शृंगारपूर येथे होते. त्यांचे माहेरचे आडनांव शिर्के होते. त्यांचे लग्नापूर्वीचे नाव राजाऊ होते.छत्रपती महाराणी येसुबाई या मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती शाहु महाराजांच्या आईसाहेब आहेत.