Jump to content

"घटोत्कच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[भीम]] आणि [[हिडिंबा]] यांचा महापराक्रमी पुत्र होता. महाभारतातील युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध अजून घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचा ताळतंत्र न ठेवता रात्री देखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्काच्या मायावी शक्ती अजून सक्षम झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याच्या पराक्रमाने १४ व्या दिवशी युद्धाचे पारडे संपूर्ण पणे पांडवांच्या बाजूने झुकवले. त्याचा पराक्रमाने दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपते की काय अशी शक्यता वाटली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवले. सुरुवातीस कर्ण तयार नव्हता त्याला ती शक्ती अजुर्नावर वापरायची होती. परंतु दुर्योधनाच्या हट्टापुढे हतबल ठरत कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली. याने घटोत्कच म्रुत्यूमुखी पडला प‍रंतु मरता मरता आपले शरीर मोठे करून तो कौरव सेनेवर पडला.
घटोत्कच हा [[भीम]] आणि [[हिडिंबा]] यांचा महापराक्रमी पुत्र होता. महाभारतातील युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचा ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्कचाच्या मायावी शक्ती अधिल सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याच्या पराक्रमाने त्यादिवशी युद्धाचे पारडे पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकले. त्याचा पराक्रम पाहून दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपते की काय अशी भीती वाटू लागली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवले. सुरुवातीस कर्ण तयार नव्हता. त्याला ती शक्ती अर्जुनावर वापरायची होती. परंतु दुर्योधनाच्या हट्टापुढे नाइलाज होऊन कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली. त्याने घटोत्कच म्रुत्यूमुखी पडला खरा, प‍रंतु मरतामरता आपले शरीर मोठे करून तो कौरव सेनेवर पडला आणि त्यामुळे आणखी मनुष्यहानी झाली.


घटोत्कचाला मारण्यासाठी इंद्राकडून मिळालेल्या अमोघ शक्तीचा वापर कर्णाला करावा लागल्यामुळे कृष्णाला हायसे वाटले.. त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.
या घटनेनंतर कृष्ण आनंदला. कारण घटोत्कचाच्या म्र्त्यूसाठी इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर कर्णला करावी लागली. त्यामुळे पांडव व अर्जुनाचा विजयाचा मार्ग सुकर झाला.


{{महाभारत}}
{{महाभारत}}

१७:०३, २३ जून २०११ ची आवृत्ती

घटोत्कच हा भीम आणि हिडिंबा यांचा महापराक्रमी पुत्र होता. महाभारतातील युद्धाच्या १४ व्या दिवशी जयद्रथाचा वध झाल्यानंतर युद्ध आणखीनच घनघोर झाले. दोन्ही बाजूंनी वेळेचा ताळतंत्र न ठेवता रात्रीदेखील युद्ध चालू ठेवले. रात्रीच्या वेळात घटोत्कचाच्या मायावी शक्ती अधिल सबल झाल्या व त्याने कौरव सैन्यामध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला. त्याच्या पराक्रमाने त्यादिवशी युद्धाचे पारडे पूर्णपणे पांडवांच्या बाजूने झुकले. त्याचा पराक्रम पाहून दुर्योधनाला युद्ध त्याच दिवशी संपते की काय अशी भीती वाटू लागली व त्याने कर्णाला इंद्राकडून मिळालेल्या शक्तीचा वापर करून घटोत्कचाचा वध करण्यास सुचवले. सुरुवातीस कर्ण तयार नव्हता. त्याला ती शक्ती अर्जुनावर वापरायची होती. परंतु दुर्योधनाच्या हट्टापुढे नाइलाज होऊन कर्णाने ती शक्ती घटोत्कचावर वापरली. त्याने घटोत्कच म्रुत्यूमुखी पडला खरा, प‍रंतु मरतामरता आपले शरीर मोठे करून तो कौरव सेनेवर पडला आणि त्यामुळे आणखी मनुष्यहानी झाली.

घटोत्कचाला मारण्यासाठी इंद्राकडून मिळालेल्या अमोघ शक्तीचा वापर कर्णाला करावा लागल्यामुळे कृष्णाला हायसे वाटले.. त्यामुळे पांडवांच्या व अर्जुनाच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.