Jump to content

"भारतातील राजकीय पक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
१५ मार्च २०१९ रोजी, [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ७ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय ([[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|मनसे]] व [[शिवसेना]]) पक्ष आहेत.
१५ मार्च २०१९ रोजी, [[भारतीय निवडणूक आयोग]]ाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ७ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय ([[महाराष्ट्र नवनिर्माण सेना|मनसे]] व [[शिवसेना]]) पक्ष आहेत.

भारतात सुमारे २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. काँंग्रॆस, तृणमूल काँग्रॆस, राष्ट्रीय काँंग्रॆस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.

मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.

२०१८ साली,

* देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
* देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
* देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
* देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
* देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
* देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रॆस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
* देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.

* उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
* दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
* बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
* तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
* ४.९ कोटी लॊकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.

काही 'खास' नावांचे पक्ष :-

* अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
* अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
* अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
* आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
* आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
* आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
* ऑल इंडिया गांधी काँग्रॆस (बंगलोर-कर्नाटक)
* बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
* भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)


== राष्ट्रीय पक्ष ==
== राष्ट्रीय पक्ष ==

२१:३३, १३ एप्रिल २०१९ ची आवृत्ती

१५ मार्च २०१९ रोजी, भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राजकीय पक्षांच्या यादीनुसार भारतामध्ये एकूण २,३३४ राजकीय पक्ष असून, त्यापैकी ७ राष्ट्रीय पक्ष, २६ राज्यस्तरीय पक्ष आणि इतर २,३०१ नोंदणीकृत पक्ष आहेत. यापैकी महाराष्ट्रात एकूण १४५ नोंदणीकृत पक्ष आणि २ राज्यस्तरीय (मनसेशिवसेना) पक्ष आहेत.

भारतात सुमारे २३३४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. काँंग्रॆस, तृणमूल काँग्रॆस, राष्ट्रीय काँंग्रॆस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्यताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.

मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.

२०१८ साली,

  • देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
  • देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
  • देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
  • देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
  • देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
  • देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रॆस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
  • देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
  • उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
  • दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहॆ; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
  • बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहॆ, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
  • तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
  • ४.९ कोटी लॊकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.

काही 'खास' नावांचे पक्ष :-

  • अखिल भारतीय गरीब पार्टी (गाझियाबाद-उत्तर प्रदेश)
  • अखिल भारतीय राष्ट्रीय परिवार पार्टी (वाराणसी-उत्तर प्रदेश)
  • अंजान आदमी पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
  • आजादीका अंतिम आंदोलन दल (रायपूर-छत्तीसगड)
  • आधी आबादी पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)
  • आप सबकी अपनी पार्टी (विलासपूर-छत्तीसगड)
  • आर्थिक व्यवस्था परिवर्तन पार्टी (अलाहाबाद-उत्तर प्रदेश)
  • ऑल इंडिया गांधी काँग्रॆस (बंगलोर-कर्नाटक)
  • बेरोजगार आदमी अधिकार पार्टी (फरीदाबाद-हरियाणा)
  • भारत की लोक जिम्मेदार पार्टी (लखनौ-उत्तर प्रदेश)

राष्ट्रीय पक्ष

मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्षांची यादी

क्रमांक निवडणूक चिन्ह ध्वज पक्ष संक्षेप वर्ष[] पक्ष नेता
1. A flag with a green, white and orange horizontal stripe, and a palm-facing hand in the center भारतीय राष्ट्रीय काँग्रेस INC (काँ) १८८५ सोनिया गांधी
२. बहुजन समाज पक्ष BSP (बसप/बसपा) १९९८ मायावती
३. Red flag with an ear of corn crossed over a sickle भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI (भाकप) १९२५[B] सुरवरम सुधाकर रेड्डी
४. भारतीय जनता पक्ष BJP (भाजप’भाजपा) १९८० अमित शहा
५. Red flag with an ear of corn crossed over a sickle मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष CPI (M) (मार्क्सवादी) १९९६ प्रकाश कारत
६. A flag with a green, white and orange horizontal stripe, and a clock in the center राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NCP (राष्ट्रवादी) १९९९ शरद पवार

राज्यस्तरीय पक्ष

ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


मान्यताप्राप्त राज्यस्तरीय किंवा प्रादेशिक पक्षांची यादी

Symbol Name Acronym Year[] Party leader States
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन माहतो, सुदेशसुदेश माहतो झारखंड
अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम १९७२ जे. जयललिता तमिळनाडू, पुदुचेरी
फॉरवर्ड ब्लॉक एआयएफबी १९३९ बिस्वास, देबब्रतादेबब्रता बिस्वास पश्चिम बंगाल
तृणमुल काँग्रेस एआयटीसी १९९८ बॅनरजी, ममताममता बॅनरजी अरुणाचल प्रदेश, West Bengal
Lock & Key All India United Democratic Front AUDF 2004 Ajmal, BadruddinBadruddin Ajmal Assam
Elephant आसाम गण परिषद AGP 1985 Mahanta, Prafulla KumarPrafulla Kumar Mahanta आसाम
बिजू जनता दल BJD 1997 Patnaik, NaveenNaveen Patnaik Orissa
Nangol Bodoland People's Front BPF आसाम
द्रवीड मुनेत्र कळघम DMK द्रमुक 1949 Karunanidhi, MM Karunanidhi Tamil Nadu, Puducherry
Paniharin Haryana Janhit Congress (BL) HJC(BL) Haryana
Indian National Lok Dal INLD 1999 Chautala, Om PrakashOm Prakash Chautala Haryana
नॅशनल काँफरंस पक्ष JKNC 1932 Abdullah, OmarOmar Abdullah Jammu and Kashmir
Jammu & Kashmir National Panthers Party JKNPP NA[D] Singh, BhimBhim Singh Jammu and Kashmir
Jammu and Kashmir People's Democratic Party PDP 1998 Sayeed, Mufti MohammedMufti Mohammed Sayeed Jammu and Kashmir
जनता दल (धर्मनिरपेक्ष) JD (S) 1999 Deve Gowda, H.D.H.D. Deve Gowda Karnataka, केरळ
जनता दल (संयुक्त) JD (U) 1999 kumar, NitishNitish kumar Bihar
झारखंड मुक्ति मोर्चा JMM 1972 Soren, ShibuShibu Soren Jharkhand, Orissa
Jharkhand Vikas Morcha (Prajatantrik) JVM(P) Jharkhand
केरळ Congress KEC 1964 Joseph, P.J.P.J. Joseph केरळ
केरळ Congress (M) KEC (M) 1979 Thomas, C.F.C.F. Thomas केरळ
Bungalow लोक जनशक्ति पक्ष LJSP 2000 Paswan, Ram VilasRam Vilas Paswan Bihar
Railway Engine महाराष्ट्र नवनिर्माण सेना MNS 2006 Thackeray, RajRaj Thackeray महाराष्ट्र
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष MAG 1963 Kakodkar, ShashikalaShashikala Kakodkar Goa
मणिपूर पीपल्स पक्ष MPP 1968 Singh, O. JoyO. Joy Singh मणिपूर
मिझो राष्ट्रीय दल MDF 1959 Zoramthanga, PuPu Zoramthanga मिझोरम
मिझोरम पीपल्स सम्मेलन MPC 1972 Lalhmingthanga, PuPu Lalhmingthanga मिझोरम
मुस्लिम लीग केरळ राज्य मंडळ MUL 1948 Banatwalla, G.M.G.M. Banatwalla केरळ
नागालँड पीपल्स फ्रंट NPF 2002 Rio, NeiphiuNeiphiu Rio नागालँड
National People's Party NPP Manipur
पटाली मक्कल कात्ची PMK 1989 Mani, G. K.G. K. Mani Tamil Nadu
_ Peoples Party of Arunachal Arunachal Pradesh
Full Sun with rays Praja Rajyam Party PRP 2008 Chiranjeevi Andhra Pradesh
Pudhucherry Munnetra Congress PMC 2005 Kannan, P.P. Kannan Puducherry
Hurricane Lamp राष्ट्रीय जनता दल RJD Bihar, Jharkhand, Manipur
Rashtriya Lok Dal RLD Uttar Pradesh
Revolutionary Socialist Party RSP 1940 Chandrachoodan, T.J.T.J. Chandrachoodan West Bengal
समाजवादी पक्ष SP 1992 Yadav, Mulayam SinghMulayam Singh Yadav Uttar Pradesh
Save Goa Front SGF NA Alemao, ChurchillChurchill Alemao Goa
अकाली दल SAD 1920 Badal, Parkash SinghParkash Singh Badal Punjab
शिवसेना SHS 1966 Thackeray, BalBal Thackeray[C] महाराष्ट्र
राष्ट्रीय समाज पक्ष RSP 2003 Jankar, MahadevMahadev Jankar महाराष्ट्र
Sikkim Democratic Front SDF 1993 Chamling, Pawan KumarPawan Kumar Chamling Sikkim
Pink flag with an outline of the boundaries of a region Telangana Rashtra Samithi TRS 2001 Rao, K. ChandrashekarK. Chandrashekar Rao Andhra Pradesh
तेलुगु देशम पक्ष TDP 1982 Naidu, N. ChandrababuN. Chandrababu Naidu Andhra Pradesh
United Democratic Party UDP NA Roy, DonkuparDonkupar Roy Meghalaya
Uttarakhand Kranti Dal UKKD 1979 Tripathi, Bipin ChandraBipin Chandra Tripathi Uttarakhand
Zoram Nationalist Party ZNP 1997 Lalduhoma Mizoram


  1. तमिळ मनिला काँग्रेस
  2. तेलुगु देशम पक्ष
  3. हरियाणा विकास पक्ष
  4. काँग्रेस (समाजवादी)
  5. पुरोगामी लोकदल
  6. शेतकरी कामगार पक्ष
  7. राष्ट्रीय समाज पक्ष
  8. मणिपूर काँग्रेस पक्ष
  9. हिमाचल विकास काँग्रेस
  10. तमिळ मनिला काँग्रेस
  11. तेलुगू देशम पक्ष
  12. हरियाणा विकास पक्ष
  13. बिजू जनता दल
  14. फॉरवर्ड ब्लॉक
  15. काँग्रेस (समाजवादी)
  16. पुरोगामी लोकदल
  17. शेतकरी कामगार पक्ष
  18. लोक जनशक्ति पक्ष
  19. आसाम गण परिषद
  20. नॅशनल काॅन्फरन्स पक्ष
  21. झारखंड मुक्ति मोर्चा
  22. हिमाचल विकास काँग्रेस
  23. समता पक्ष
  24. राष्ट्रीय जनता दल
  25. अखिल भारतीय मुस्लिम लीग


इतर नोंदणीकृत पक्ष

संदर्भ

  1. ^ a b . 2007-05 http://www.unhcr.org/refworld/docid/46d2ebbe24.html. 2009-08-22 रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)