सुरवरम सुधाकर रेड्डी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
सुरवरम सुधाकर रेड्डी

मतदारसंघ नलगोंदा, आंध्र प्रदेश

जन्म २५ मार्च, इ.स. १९४२
महबूबनगर, हैदराबाद संस्थान
राजकीय पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पत्नी डॉ. बी. व्ही. विजया लक्ष्मी
अपत्ये दोन
निवास हैदराबाद

सुरवरम सुधाकर रेड्डी (२५ मार्च, इ.स. १९४२:महबूबनगर, हैदराबाद संस्थान - ) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि आंध्र प्रदेशमधील नलगोंडा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार आहेत.